लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुष्कर जोग

पुष्कर जोग

Pushkar jog, Latest Marathi News

पुष्कर जोगने जबरदस्त, सत्या, तुक्या तुकविला नाग्या नाचविला यांसारख्या मराठी चित्रपटात तसेच हद करदी अपने, वचन दिले तू मला यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. तो बिग बॉस मराठी या कार्यक्रमात देखील सहभागी झाला आहे.
Read More
मराठी अभिनेत्याने घेतलेली Range Rover ५ दिवसांतच बिघडली, कारचं इंजिनच झालं खराब, म्हणाला... - Marathi News | pushkar jog range rover car engine failure in just 5 days actor shared angry post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी अभिनेत्याने घेतलेली Range Rover ५ दिवसांतच बिघडली, कारचं इंजिनच झालं खराब, म्हणाला...

अभिनेत्याने रेंज रोव्हर कंपनीची लक्झरियस गाडी खरेदी केली होती. मात्र,अवघ्या पाच दिवसांतच त्याने खरेदी केलेली महागडी कार बिघडली आहे. ...

दुबईतील 'या' प्रसिद्ध ठिकाणी पुष्कर जोगने शूट केलं 'ओ बावरी' गाणं; सोनू निगमच्या आवाजाने लावले चार चाँद - Marathi News | o bawari song from haardik shubhechha marathi movie starring pushkar jog hemal ingle | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दुबईतील 'या' प्रसिद्ध ठिकाणी पुष्कर जोगने शूट केलं 'ओ बावरी' गाणं; सोनू निगमच्या आवाजाने लावले चार चाँद

‘हार्दिक शुभेच्छा… पण त्याचं काय?’ या आगामी सिनेमातील ओ बावरी हे खास गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलंय (pushkar jog) ...

'बाबा... तू कधी घेणार रेंज रोव्हर?' लेकीच्या प्रश्नानंतर मराठमोळ्या अभिनेत्याने घेतली महागडी कार - Marathi News | marathi actor pushkar jog buys range rover after his daughter s demand shares video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बाबा... तू कधी घेणार रेंज रोव्हर?' लेकीच्या प्रश्नानंतर मराठमोळ्या अभिनेत्याने घेतली महागडी कार

अभिनेत्याच्या कॅप्शनने वेधलं लक्ष ...

आचरटपणाचा कळस! मराठी अभिनेता भडकला; म्हणाला, "ह्याला समय कारणीभूत आहे..." - Marathi News | pushkar jog reacts on samay raina and ranveer allahbadia s show and offensive jokes | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आचरटपणाचा कळस! मराठी अभिनेता भडकला; म्हणाला, "ह्याला समय कारणीभूत आहे..."

अरे ही कॉमेडी नाही हे... ...

"लज्जास्पद, एकीकडे कोल्ड प्ले तर इथे ओल्ड प्ले" उदित नारायण यांच्या व्हिडीओवर अभिनेत्याची कमेंट - Marathi News | Udit Narayan Faces Backlash For Kissing Fans During Live Show Pushkar Jog Commented On Viral Video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"लज्जास्पद, एकीकडे कोल्ड प्ले तर इथे ओल्ड प्ले" उदित नारायण यांच्या व्हिडीओवर अभिनेत्याची कमेंट

हे उदित नारायण नाही, इमरान हाश्मी आहेत, अशा प्रतिक्रिया देत नेटकरी त्यांच्यावर नाराजी व्यक्त करत आहेत. ...

ऐन गुलाबी थंडीत आलं पुष्कर जोगचं नवीन गाणं; 'बायडी'मध्ये दिसला अभिनेत्याचा रोमँटिक अंदाज - Marathi News | pushkar jog new marathi romantic song baydi released | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऐन गुलाबी थंडीत आलं पुष्कर जोगचं नवीन गाणं; 'बायडी'मध्ये दिसला अभिनेत्याचा रोमँटिक अंदाज

नववर्षाच्या सुरुवातीला पुष्कर 'बायडी' हे नवं गाणं घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. नुकतंच त्याचं हे गाणं प्रदर्शित झालं आहे. ...

फोटोतील 'हा' चिमुकला आता आहे प्रसिद्ध मराठी अभिनेता, ३१ वर्षांपूर्वी ऋषी कपूर यांच्यासोबत केलेलं काम - Marathi News | pushkar jog shared screen with rishi kapoor and pooja bhat in hum dono movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फोटोतील 'हा' चिमुकला आता आहे प्रसिद्ध मराठी अभिनेता, ३१ वर्षांपूर्वी ऋषी कपूर यांच्यासोबत केलेलं काम

अभिनेत्यानेच त्याची एक जुनी आठवण शेअर केली आहे. या फोटोमध्ये अभिनेता ऋषी कपूर आणि पूजा भट यांच्याबरोबर दिसत आहे. ...

"जर कोणी कुत्र्यांच्या शेपटीला फटाके लावताना दिसलं तर...", मराठी अभिनेत्याची संतप्त पोस्ट - Marathi News | marathi actor pushkar jog shared angry post important message for diwali 2024 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"जर कोणी कुत्र्यांच्या शेपटीला फटाके लावताना दिसलं तर...", मराठी अभिनेत्याची संतप्त पोस्ट

काही जणांकडून दिवाळीत फटाके फोडताना प्राण्यांना नाहक त्रास दिला जातो. प्राण्यांशी गैरवर्तन करणाऱ्यांना मराठी अभिनेत्याने सक्त ताकीद दिली आहे.  ...