शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पुष्कर जोग

पुष्कर जोगने जबरदस्त, सत्या, तुक्या तुकविला नाग्या नाचविला यांसारख्या मराठी चित्रपटात तसेच हद करदी अपने, वचन दिले तू मला यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. तो बिग बॉस मराठी या कार्यक्रमात देखील सहभागी झाला आहे.

Read more

पुष्कर जोगने जबरदस्त, सत्या, तुक्या तुकविला नाग्या नाचविला यांसारख्या मराठी चित्रपटात तसेच हद करदी अपने, वचन दिले तू मला यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. तो बिग बॉस मराठी या कार्यक्रमात देखील सहभागी झाला आहे.

फिल्मी : Bigg Boss Marathi Season 5: निक्की तांबोळीवर भडकला पुष्कर जोग, वर्षा उसगांवकरांचा आदर न केल्याने सुनावले खडेबोल

फिल्मी : रस्त्यांवरील खड्ड्यांबद्दल अभिनेत्याची संतप्त पोस्ट; म्हणाला, 'आपण फक्त अवाढव्य टॅक्स भरत राहायचं...'

फिल्मी : मराठमोळ्या अभिनेत्याच्या चिमुकलीचा गुलाबी साडी नेसून डान्स, क्यूट व्हिडिओ पाहून व्हाल अवाक्

फिल्मी : हे खरंच खूप बेसिक मॅनर्स... मराठमोळ्या अभिनेत्यानं पापाराझींना फटकारलं

फिल्मी : चित्रपटाच्या शुटींगदरम्यान अभिनेता पुष्कर जोगला गंभीर दुखापत, पोस्ट करुन दिली माहिती

फिल्मी : मराठी अभिनेत्याचा हार्दिकला फूल सपोर्ट! रोहितच्या फॅन्सला सुनावलं, म्हणाला- हे अती होतंय...

फिल्मी : 'जे विधान माझ्याकडून गेलं त्यासाठी..'; पुष्कर जोगने मागितली BMC कर्मचाऱ्यांची माफी

मुंबई : अभिनेता पुष्कर जोग याच्या पोस्टमुळे वाद, कारवाईची मागणी

फिल्मी : BMC च्या कर्मचाऱ्यांनी जात विचारली म्हणून पुष्कर जोग संतापला; पोस्ट करत म्हणाला…

फिल्मी : आम्हाला थिएटर्ससाठी भीका मागाव्या लागतात पुष्कर जोग स्पष्टच बोलला