पुष्कर जोगने जबरदस्त, सत्या, तुक्या तुकविला नाग्या नाचविला यांसारख्या मराठी चित्रपटात तसेच हद करदी अपने, वचन दिले तू मला यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. तो बिग बॉस मराठी या कार्यक्रमात देखील सहभागी झाला आहे. Read More
अभिनेता पुष्कर जोगला गंभीर दुखापत झाली असून त्याने पोस्ट शेअर करुन झालेल्या दुखापतीबद्दल सविस्तर माहिती त्याच्या चाहत्यांना सांगितली आहे. (pushkar jog) ...