पुष्कर जोगने जबरदस्त, सत्या, तुक्या तुकविला नाग्या नाचविला यांसारख्या मराठी चित्रपटात तसेच हद करदी अपने, वचन दिले तू मला यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. तो बिग बॉस मराठी या कार्यक्रमात देखील सहभागी झाला आहे. Read More
बॉलिवुडचा किंग शाहरुख खान (Shahrukh Khan) तिकडे पठाणच्या वादात आणि प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. असं असतानाही थेट शाहरुखनेच व्हिक्टोरिया सिनेमाचे प्रमोशन केल्याचा व्हिडिओ विराजसने शेअर केला आहे. ...
आज तुम्ही अनेक मराठी कलाकारांना फॉलो करत असाल. पण याचसोबत तुम्ही त्यांच्या मुलांनाही फॉलो करता. सोशल मीडियावर या स्टारकिड्स जास्त बोलबाला आहे आणि म्हणूनच आज आपण फादर्स डे निमित्ताने या वडिल मुलीच्या तसेच बाप लेकांवर नजर टाकणार आहोत... ...
Adrushya Marathi movie Review : ‘अदृश्य’ हा चित्रपट मागील बऱ्याच दिवसांपासून विविध कारणांमुळे चर्चेत होता. कबीर लालसारख्या हिंदी सिनेसृष्टीतील गाजलेल्या सिनेमॅटोग्राफरचे मराठीतील दिग्दर्शकीय पदार्पण हे यामागचं मुख्य कारण होतं. ...
मराठी चित्रपटसृष्टीतील कोणत्या आघाडीच्या अभिनेत्याची सुरुवात बॉलिवूडमधील अभिनेता सलमान खानसोबत झाली आहे, त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा - (Shraddha Story & Chitrali VO) #Lokmatfilmy #Pushkarjog #Salmankh ...
मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये मोठ्या दिमाखात लोकमत मोस्ट स्टायलिश अवार्ड्स २०२१ सोहळा पार पडला. लोकमत मोस्ट स्टायलिश अवार्ड्स २०२१ पुरस्कार सोहळ्यात अनेक मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता पुष्कर जोगचा देखील लोकमत मो ...