लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सार्वजनिक बांधकाम विभाग

सार्वजनिक बांधकाम विभाग

Pwd, Latest Marathi News

मºहळ येथील पुलावरून प्रवाशांचा जीवघेणा प्रवास - Marathi News | Passengers' life-threatening journey across the bridge at Maihal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मºहळ येथील पुलावरून प्रवाशांचा जीवघेणा प्रवास

निºहाळे : सिन्नर तालुक्यातील पूर्व भागातील मºहळ बुद्रुक व मºहळ खुर्द या दोन गावांमध्ये जाम नदीवर असलेल्या पुलाची उंची वाढविण्याची मागणी रहिवाशांसह प्रवाशांनी केली आहे. ...

कोरोनाच्या संकटात खाल्ले जातेय 'टाळूवरचे लोणी'; सार्वजनिक बांधकाम विभागातील गोंधळ - Marathi News | Corona crisis; irregularities in PWD department | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोरोनाच्या संकटात खाल्ले जातेय 'टाळूवरचे लोणी'; सार्वजनिक बांधकाम विभागातील गोंधळ

जो कंत्राटदार (वि.डी. कन्स्ट्रक्शन) निविदेविना कोणतेही एक काम शंभर रुपयात करत होता, तोच आता निविदा टाकून तेच काम ४० रुपयात करायला तयार झाला आहे. त्यामुळे विना निविदा नागरिकांना का आणि कोणी लुटले, असा सवाल उपस्थित होत आहे. ...

ग्रामीण रस्ते विकासालाही कोरोनाचा फटका! - Marathi News | Corona hits rural road development too! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :ग्रामीण रस्ते विकासालाही कोरोनाचा फटका!

रस्ते विकासासाठी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने मागितलेले २० कोटीही मिळू शकलेले नाहीत ...

१७९२ कोटींच्या रस्ते, पूल, इमारती बांधकामांना ‘ब्रेक’ - Marathi News | 1792 crore road, bridge, building construction 'break' | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :१७९२ कोटींच्या रस्ते, पूल, इमारती बांधकामांना ‘ब्रेक’

सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत जिल्ह्यातून जाणारे राज्य मार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग, इतर जिल्हा मार्ग व काही ग्रामीण मार्गांच्या रस्ते, पूल व इमारतींची निर्मिती केली जाते. दरवर्षी मोठ्या प्रमाणात कामांची अंदाजपत्रके तयार केली जातात. परंतु पाहिजे त्या ...

सर्वांत मोठ्या लांबीचा बोगदा - Marathi News | The longest tunnel | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सर्वांत मोठ्या लांबीचा बोगदा

नाशिक : मुंबई ते नागपूर असा सुमारे ७०१ किलोमीटर लांबीच्या समृद्धी महामार्गावर इगतपुरी ते ठाणे दरम्यान ७.७८ किलोमीटर लांबीचा महाराष्टÑातील सर्वांत मोठा बोगदा तयार होत आहे. लॉकडाऊनमध्ये विशेष परवानगीने आणि आता अनलॉकमध्येही या मार्गावरील दोन पूल आणि बोग ...

‘एसपीडी’ची जप्ती टळली - Marathi News | Confiscation of ‘SPD’ avoided | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :‘एसपीडी’ची जप्ती टळली

यवतमाळातील महेश रामभाऊ ढोले यांची अकृषक जमीन संपादित करण्यात आली होती. त्यावेळी चार लाख रुपये हेक्टर प्रमाणे त्याचा मोबदला निश्चित करण्यात आला होता. त्या तुलनेत मिळालेला मोबदला अपुरा होता. लगतच्या जमीन मालकांना प्रति चौरस फुटाप्रमाणे मोबदला देण्यात आ ...

महामार्ग ठेकेदारावर कठोर कारवाई करणार : उदय सामंत यांचा इशारा - Marathi News | Strict action will be taken against highway contractor: Uday Samant's warning | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :महामार्ग ठेकेदारावर कठोर कारवाई करणार : उदय सामंत यांचा इशारा

कणकवलीतील महामार्ग चौपदरीकरणाअंतर्गत उड्डाणपूल बॉक्सेल संरक्षक भिंत कोसळल्यामुळे धोका निर्माण झालेला आहे. घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या प्रकरणात जे कोणी दोषी असतील, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. ...

कणकवलीतील कोसळलेले ते बांधकाम करून देण्याचे कंपनीला आदेश - Marathi News | Order to the company to repair the collapsed Kankavali | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :कणकवलीतील कोसळलेले ते बांधकाम करून देण्याचे कंपनीला आदेश

कणकवलीतील चौपदरीकरणाचे बांधकाम कोसळल्यानंतर या बांधकामाचा दर्जा काय प्रतीचा आहे हे उघड झाले. दरम्यान कोसळलेला भाग हा दिलीप बिल्डकॉन कंपनीने स्वखर्चाने पुन्हा बांधून देण्याचे आदेश रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता स. गु. शेख यांन ...