लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सार्वजनिक बांधकाम विभाग

सार्वजनिक बांधकाम विभाग

Pwd, Latest Marathi News

अखेर तब्बल बावीस दिवसानंतर पन्हाळगडाचा रस्ता तात्पुरता सुरु - Marathi News | Finally after twenty-two days the road to Panhalgad started | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अखेर तब्बल बावीस दिवसानंतर पन्हाळगडाचा रस्ता तात्पुरता सुरु

अतिवृष्टीमुळे पन्हाळगडावर जाण्योयण्यासाठीचा रस्ता अखेर तब्बल बावीस दिवसानंतर गुरुवारी सायंकाळपासून सुरु करण्यात आला आहे. सध्या हलक्या वाहनांना प्राधान्य देण्यात येत असून लवकरच अवजड वाहनांना परवानगी देण्यात येणार आहे. ...

मुख्य रस्त्याची चाळणी - Marathi News | Main street sieve | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मुख्य रस्त्याची चाळणी

शहरातील मुख्य रस्त्याची खड्ड्यांनी अक्षरश: चाळणी झाली आहे ...

उमराणे बाजार समितीत काम सुरू - Marathi News | Work started on Umrane Market Committee | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उमराणे बाजार समितीत काम सुरू

उमराणे : गेल्या चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या रिपरिप पावसामुळे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारात चिखलाचे साम्राज्य पसरले होते. हे वृत्त लोकमतमध्ये प्रसिद्ध होताच बाजार समितीने या वृत्ताची दखल घेत मुरु म टाकून कांदा विक्रेते शेतकऱ्या ...

अभिनव प्रयोगातून कोरडा नाला झाला प्रवाहित - Marathi News | Innovative experiment flows through a dry drain | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अभिनव प्रयोगातून कोरडा नाला झाला प्रवाहित

दिवसेंदिवस पाणी प्रश्न तीव्र होत आहे. यावर मात करण्यासाठी सरकार विविध योजना राबवित आहे. जलयुक्त शिवारवर कोट्यवधी खर्च होऊनही जलसंधारण झाल्याचे दिसत नाही. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेल्या नवीन प्रयोगातून ते शक्य झाले आहे. ...

गुजरात महामार्ग खड्ड्यात - Marathi News | Gujarat highway pit | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गुजरात महामार्ग खड्ड्यात

पेठ : पेठ-नाशिक ते गुजरात राष्ट्रीय महामार्ग ८४८ चे सुरू असलेल्या नूतनीकरणाच्या कामात ठेकेदारांकडून योग्य नियोजन न झाल्याने ऐन पावसाळ्यात राष्ट्रीय महामार्ग खड्ड्यात गेल्याने प्रवाशांसह वाहनधारकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ...

पाटोदा गावांतर्गत रस्त्यांची दैनावस्था - Marathi News | The daylight of the roads under the village of Patoda | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाटोदा गावांतर्गत रस्त्यांची दैनावस्था

पाटोदा : येवला तालुक्यातील पाटोदा गावातील सर्वच रस्त्यांची अतिशय दुर्दशा झाली आहे. ग्रामपंचायतीने विविध योजना राबवुन पाटोद्यातील रस्त्यांचे सिमेंट कॉक्र ेटीकरण करण्यात आले होते. परंतु या सर्वच रस्त्यांची सुरु असलेल्या पावसाने अतिशय दयनीय अवस्था झाली ...

लोहोणेर-वासोळं रस्त्यावरील ‘ते’ खड्डे खडी टाकून बुजण्याचे काम - Marathi News | Lohoner-Vasal road drilling 'it' pits | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लोहोणेर-वासोळं रस्त्यावरील ‘ते’ खड्डे खडी टाकून बुजण्याचे काम

लोहोणेर : लोहोणेर गावाच्या बाहेरून जाणाऱ्याा लोहोणेर-वासोळं रस्त्याच्या दुर्दशेसंदर्भात शुक्रवारी (दि.२) लोकमत मधून ‘रस्त्यावरचे पाणी वस्तीत’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध होताच सार्वजनिक बांधकाम विभागाला खडबडून जाग आली असून कालच अधिकाऱ्यांनी घटनास्थळ ...

मेडिकलमधील रुग्ण भिजले : सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष - Marathi News | Medical Patients Soaked: Public Works Department's Neglect | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मेडिकलमधील रुग्ण भिजले : सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

गेल्या वर्षी मुसळधार पावसामुळे मेडिकलच्या अपघात विभागापासून, तळमजल्यावरील वॉर्डात व शस्त्रक्रिया गृहात पाणी शिरले होते. रुग्णांना ऐनवेळी दुसऱ्या वॉर्डात स्थानांतरित करावे लागले. परंतु त्यानंतरही बांधकाम विभागाने विशेष उपाययोजना केली नाही. परिणामी, या ...