लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सार्वजनिक बांधकाम विभाग

सार्वजनिक बांधकाम विभाग

Pwd, Latest Marathi News

आंबोली फाटा ते वाघेरा रस्त्यांवर खड्यांचे साम्राज्य - Marathi News | Empire of rocks on the roads of Amboli Fata to Vaghera | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आंबोली फाटा ते वाघेरा रस्त्यांवर खड्यांचे साम्राज्य

वेळुंजे : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूल सारख्या ग्रामीण भागातून नव्हे तर गुजरात राज्यातील त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक त्र्यंबकेश्वरला येत असतात, तीर्थक्षेत्र तसेच हे तालुक्याचे ठिकाण असल्याने त्र्यंबकेश्वर ते वाघेरा हा रस्ता ना ...

अशोक वाटिका ते रेल्वे स्टेशन रस्त्याचे तीनतेरा - Marathi News | Patholes on Ashok Vatika to Railway Station Road | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अशोक वाटिका ते रेल्वे स्टेशन रस्त्याचे तीनतेरा

रस्त्याच्या मधोमध उड्डाणपुलाचे काम सुरू असून, खड्ड्यांमुळे रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. ...

बुलडाणा शहरातील खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका - Marathi News | Risk of accident due to pits in Buldana city | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा शहरातील खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका

बुलडाणा : शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांचे ग्रहण सुटण्याचे काही चिन्ह दिसत नाही. रस्त्यांवर जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. ...

मांगबारी घाटातील उंचवटा काढण्याची मागणी - Marathi News | Demand for higher removal of Mangabari deficit | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मांगबारी घाटातील उंचवटा काढण्याची मागणी

खामखेडा : नामपुर सटाणा खामखेडा कळवण नाशिक राज्य महामार्ग क्र माक सतरा वरील मांगबारी घाटातील उंचवटा कमी करण्यात यावा आशी मागणी वाहनधारका्रकडून करण्यात येत आहे . ...

अकोला  शहरात एकाच वेळी दोन मुख्य मार्गांवर बांधकाम; अकोलेकरांची कोंडी - Marathi News | Construction of two main routes simultaneously in Akola City | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला  शहरात एकाच वेळी दोन मुख्य मार्गांवर बांधकाम; अकोलेकरांची कोंडी

अकोला: शहरात एकाच वेळी दोन मुख्य मार्गांवर बांधकाम सुरू झाल्याने अकोलेकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. ...

जुन्या मुंबई आग्रा महामार्गावरील खड्यांमुळे जनजीवन विस्कळीत - Marathi News | The lives of the villagers on the old Mumbai Agra highway were disrupted | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जुन्या मुंबई आग्रा महामार्गावरील खड्यांमुळे जनजीवन विस्कळीत

इगतपुरी : शहरात गेल्या तीन वर्षापुर्वी १४ कोटी रूपये खर्च करून शासनाने सिमेंट काँक्र ीटीकरण केलेल्या जुन्या मुंबई आग्रा महामार्गावर खड्यांचे साम्राज्य पसल्याने शहरातील व तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. ...

कर्मचाऱ्यांना निवासस्थान वाटपात भेदभाव - Marathi News | Discrimination in distribution quarters to employees | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कर्मचाऱ्यांना निवासस्थान वाटपात भेदभाव

अकोला : विविध शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना निवासस्थान वाटप करण्यात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून भेदभाव केला जात असून, त्याचा फटका आधीपासून प्रतीक्षेत असलेल्या कर्मचाºयांना बसत आहे. ...

ओतूर प्रकल्पासंबंधी १५ दिवसांत बैठक - Marathi News | Meeting in 15 days regarding the project of autor | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ओतूर प्रकल्पासंबंधी १५ दिवसांत बैठक

कळवण : सन १९७७ पासून प्रलंबित असलेल्या ओतूर लघुपाटबंधारे प्रकल्पास आदिवासी विकास विभागाकडून निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असून प्रकल्पा संदर्भात जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत येत्या १५ दिवसात मंत्रालयात ओतूर ग्रामस्थांच्या उ ...