लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराणी एलिझाबेथ द्वितीय

Queen Elizabeth II

Queen elizabeth ii, Latest Marathi News

ब्रिटिश राजघराण्याच्या सिंहासनावर तब्बल सात दशकं विराजमान असलेल्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचं ८ सप्टेंबर २०२२ रोजी वयाच्या ९६व्या वर्षी निधन झालं. 
Read More
ब्रिटनच्या राणीला धनुष्यबाणद्वारे मारायचे होते तरुणाला, न्यायालयाने सुनावली ९ वर्षांची शिक्षा - Marathi News | the young man wanted to kill queen elizabeth with a bow and arrow the crime was proved he was sentenced to 9 years | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ब्रिटनच्या राणीला धनुष्यबाणद्वारे मारायचे होते तरुणाला, सुनावली ९ वर्षांची शिक्षा

न्यायालयाने तरुणाचे मानसिक आरोग्य लक्षात घेऊन त्याला ९ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. ...

Kohinoor Debate: भारताला 'कोहिनूर' हिरा परत द्या; ब्रिटेनमध्ये भारतीय वंशाच्या महिलेने ब्रिटिश महिलेला सुनावलं - Marathi News | Kohinoor Debate: Give India Back 'Kohinoor' Diamond; a woman of Indian origin fought with British woman In Britain tv show | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Video: भारताला 'कोहिनूर' हिरा परत द्या; ब्रिटेनमध्ये भारतीय वंशाच्या महिलेने ब्रिटिश महिलेला सुनावलं

Kohinoor Debate : ब्रिटनमध्ये एका टीव्ही कार्यक्रमात भारतीय वंशाच्या महिलेने ब्रिटिश महिलेला इतिहासाची आठवण करुन दिली. ...

राणी एलिझाबेथच्या दीर्घायुष्याचे सिक्रेट, रॉयल शेफ म्हणाले की.... - Marathi News | Secret to Queen Elizabeth's Longevity, Royal Chef Says... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :राणी एलिझाबेथच्या दीर्घायुष्याचे सिक्रेट, रॉयल शेफ म्हणाले की....

Queen Elizabeth 2nd (Elizabeth Alexandra Mary) Diet महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचं वयाच्या ९६ व्या वर्षी निधन झालं. त्यांचं राहणीमान अतिशय साधं होतं. त्या आपल्या रूटीनबाबतीत ठाम होत्या. ...

किंग चार्ल्सला नाही आवडलं जगातील सर्वात महागडं घर, आता ३४०० कोटी खर्चून पॅलेसची दुरुस्ती करणार - Marathi News | King Charles And Camilla Do Not Want To Live In Buckingham Palace Until 369 Million Pounds Sterling Restoration | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :किंग चार्ल्सला नाही आवडलं जगातील सर्वात महागडं घर, आता ३४०० कोटी खर्चून पॅलेसची दुरुस्ती करणार

शाही अंत्यसंस्कार; बिग बेन घड्याळाने मिनिटाला दिले 60 ऐवजी 96 टोले - Marathi News | Queen Elizabeth II funeral in royal pomp; The clock gave 96 beats per minute | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शाही अंत्यसंस्कार; बिग बेन घड्याळाने मिनिटाला दिले 60 ऐवजी 96 टोले

ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ (वय ९६) यांच्या पार्थिवावर लंडन येथे शाही इतमामात सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासह जगभरातील मान्यवर उपस्थित होते. ...

नास्त्रेदामसची भविष्यवाणी खरी ठरणार? किंग चार्ल्‍स राजगादी सोडणार, प्रिन्स विल्यमही राजा होणार नाही... - Marathi News | Will Nostradamus' prophecy come true? King Charles will abdicate, Prince William won't be King either... | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नास्त्रेदामसची भविष्यवाणी! किंग चार्ल्‍स राजगादी सोडणार, प्रिन्स विल्यमही राजा होणार नाही

Nostradamus on Britain King: ...

सही करताना पेनमधून गळली शाई, राजे संतापले; नेमकं काय घडलं?  - Marathi News | The ink spilled from the pen while signing, King Charles III loses temper again on camera | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सही करताना पेनमधून गळली शाई, राजे संतापले; नेमकं काय घडलं? 

अरे देवा, हे (पेन) मला अजिबात नाही आवडत’, असे रागात म्हणत ते खुर्चीवरून उठले. ...

राणी एलिझाबेथ यांच्या शवपेटीजवळ रॉयल गार्ड अचानक पडला बेशुद्ध, पाहा व्हायरल व्हिडीओ - Marathi News | A video of a royal guard lying unconscious near Queen Elizabeth II coffin is going viral | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :राणी एलिझाबेथ यांच्या शवपेटीजवळ रॉयल गार्ड पडला बेशुद्ध, पाहा व्हायरल व्हिडीओ

राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या शवपेटीजवळ एक गार्ड अचानक बेशुद्ध झाला. ...