लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आर अश्विन

आर अश्विन

R ashwin, Latest Marathi News

भारतीय संघाच्या यशस्वी गोलंदाजांपैकी एक. आर अश्विननं R Ashwin  418 कसोटी विकेट्स घेताना सर्वाधिक बळी टीपणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये तिसरे स्थान पटकावले आहे. त्यानं हरभजन सिंग याचा 417 विकेट्सचा विक्रम मोडला. आता कपिल देव व अनिल कुंबळे हे आघाडीवर आहेत. फिरकी गोलंदाजीशिवाय अश्विननं फलंदाजीनंही अनेक सामन्यांत टीम इंडियाला विजय मिळवून दिले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 5 शतकं व 11 अर्धशतकं आहेत. वन डेत 150 व ट्वेंटी-20त 61 विकेट्सही त्याच्या नावावर आहेत.
Read More
ही काय भानगड? आर. अश्विनच्या पोस्टमध्ये झळकली सनी लिओनी! जाणून घ्या त्यामागची गोष्ट - Marathi News | R Ashwin Cryptic Post Sunny Leone Picture Confused Fans Linked Connection With Sunny Sadhu IPL 2026 Auction | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ही काय भानगड? आर. अश्विनच्या पोस्टमध्ये झळकली सनी लिओनी! जाणून घ्या त्यामागची गोष्ट

सनीची झलक अन् अश्विनच्या व्हायरल पोस्टमागची गोष्ट ...

IND vs SA : श्रेयस अय्यर संघात आल्यावर ऋतुराज गायकवाडचं काय होणार? आर. अश्विन स्पष्टच बोलला - Marathi News | IND vs SA R Ashwin On What Will Happen To Ruturaj Gaikwad When Shreyas Iyer Returns In Team India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs SA : श्रेयस अय्यर संघात आल्यावर ऋतुराज गायकवाडचं काय होणार? आर. अश्विन स्पष्टच बोलला

अय्यर फिट झाला की, तो संघात परतणार हे फिक्स, कारण... ...

ही तर रोहित-द्रविडची ‘जादू’! टीम इंडियाची आतली गोष्ट शेअर करत अश्विननं साधला गंभीरवर निशाणा - Marathi News | Not Gautam Gambhir Former Cricketer R Ashwin Credits Rohit Sharma And Rahul Dravid For Indias Aggressive Batting They Showed The Way | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ही तर रोहित-द्रविडची ‘जादू’! टीम इंडियाची आतली गोष्ट शेअर करत अश्विननं साधला गंभीरवर निशाणा

नेमकं काय म्हणाला आर. अश्विन? ...

ठरलं!! अश्विन भारताबाहेर पाकिस्तानी खेळाडूसोबत एकाच संघात, 'या' नंबरची जर्सी घालणार! - Marathi News | Ashwin signs with Sydney Thunder in major Big Bash League with Pakistan Cricketer Shadab Khan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ठरलं!! अश्विन भारताबाहेर पाकिस्तानी खेळाडूसोबत एकाच संघात, 'या' नंबरची जर्सी घालणार!

R Ashwin Joins Sydney Thunder BBL: टीम इंडियाकडून खेळलेला आर अश्विन भारताबाहेरच्या टी२० लीगमध्ये खेळणारा पहिलाच खेळाडू ठरणार आहे ...

अश्विनची लवकरच क्रिकेटमध्ये नवी इनिंग; आता पाकिस्तानी क्रिकेटरसोबत एकाच संघात खेळणार! - Marathi News | R Ashwin to sign deal with Sydney Thunder in BBL to play with pakistan cricketer shadab khan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अश्विनची लवकरच क्रिकेटमध्ये नवी इनिंग; आता पाकिस्तानी क्रिकेटरसोबत एकाच संघात खेळणार!

R Ashwin BBL India Pakistan: आर अश्विनने एका संघासोबत डील साईन केली आहे. ...

बिग सरप्राइज! थेट टीम इंडियाची कॅप्टन्सी मिळाली अन् दिनेश कार्तिक पुन्हा मैदानात उतरण्यास झाला तयार - Marathi News | Dinesh Karthik Surprise Return Named India Captain For Hong Kong Sixes | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बिग सरप्राइज! थेट टीम इंडियाची कॅप्टन्सी मिळाली अन् दिनेश कार्तिक पुन्हा मैदानात उतरण्यास झाला तयार

क्रिकेट जगतातील सर्वात छोटी अन् हटके नियम असणारी स्पर्धा  ...

आर अश्विन पुन्हा मैदानात दिसणार; निवृत्तीनंतर परदेशातील ४ संघाकडून खेळण्याची ऑफर! - Marathi News | R Ashwin Set For Maiden Big Bash League Stint As Four Teams Show Interest In Historic Signing | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आर अश्विन पुन्हा मैदानात दिसणार; निवृत्तीनंतर परदेशातील ४ संघाकडून खेळण्याची ऑफर!

भारताचा अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि नंतर आयपीएलमधून निवृत्तीनंतर पुन्हा एकदा मैदानात पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे. ...

भारतासाठी T20I मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे ५ फिरकीपटू! - Marathi News | 5 Indian spinners who have taken most wickets in T20I | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :भारतासाठी T20I मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे ५ फिरकीपटू!

भारतासाठी सर्वाधिक टी-२० विकेट्स घेणाऱ्या टॉप ५ फिरकी गोलंदाजांच्या यादीत कुलदीप यादव दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. ...