शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आर अश्विन

भारतीय संघाच्या यशस्वी गोलंदाजांपैकी एक. आर अश्विननं R Ashwin  418 कसोटी विकेट्स घेताना सर्वाधिक बळी टीपणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये तिसरे स्थान पटकावले आहे. त्यानं हरभजन सिंग याचा 417 विकेट्सचा विक्रम मोडला. आता कपिल देव व अनिल कुंबळे हे आघाडीवर आहेत. फिरकी गोलंदाजीशिवाय अश्विननं फलंदाजीनंही अनेक सामन्यांत टीम इंडियाला विजय मिळवून दिले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 5 शतकं व 11 अर्धशतकं आहेत. वन डेत 150 व ट्वेंटी-20त 61 विकेट्सही त्याच्या नावावर आहेत.

Read more

क्रिकेट : Ind vs Aus 4th test live : कॅमेरून ग्रीनने मारले दमदार फटके; उस्मान ख्वाजासह मोडला ६३ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् बरेच पराक्रम

क्रिकेट : Ind vs Aus 4th test live : चतुर रोहित! क्षणात रणनीती बदलली अन् मोहम्मद शमीने मोठी विकेट मिळवून दिली, Video

क्रिकेट : अहमदाबाद कसोटीपूर्वी आर अश्विनचे नुकसान; संकटात सापडलंय ICC ने दिलेलं मानाचं स्थान

क्रिकेट : Ind vs Aus 3rd test live : अश्विन 'अन्ना'ची धास्ती! मार्नस लाबुशेनने सुरू केला माईंड गेम, रोहित अन् अम्पायरने दिली समज, Video

क्रिकेट : Nathan Lyon, IND vs AUS 3rd test: आता काय बोलावं... 'पाहुण्या' स्पिनरने फोडला Team India ला घाम, भारतात येऊन मोडला अनिल कुंबळे 'जम्बो' विक्रम

क्रिकेट : Ind vs Aus 3rd test live : आर अश्विनने मोडला कपिल देव यांचा मोठा विक्रम; श्रेसय अय्यरने घेतला Sharp कॅच, Video 

क्रिकेट : Ravi Shastri, India's best XI of all-time: ना रोहित, ना विराट! शास्त्री गुरूजी म्हणतात- 'हा' आहे भारताचा 'ऑल टाइम बेस्ट - 'नंबर 1' खेळाडू

क्रिकेट : Ind vs Aus 3rd test live : ३४ चेंडू, ११ धावा, ६ विकेट्स! पाहा टीम इंडियाच्या अविश्वसनीय कमबॅकचा २.१६ मिनिटांचा Video

क्रिकेट : Ind vs Aus 3rd test live : १२ धावांत ६ विकेट्स! उमेश यादव अन् आर अश्विन यांनी कमाल केली; कांगारूंची दैना झाली, Video 

क्रिकेट : रविचंद्रन अश्विन अव्वल स्थानी; आयसीसी क्रमवारी: दुखापतग्रस्त जसप्रीत बुमराहचीही प्रगती