शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आर अश्विन

भारतीय संघाच्या यशस्वी गोलंदाजांपैकी एक. आर अश्विननं R Ashwin  418 कसोटी विकेट्स घेताना सर्वाधिक बळी टीपणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये तिसरे स्थान पटकावले आहे. त्यानं हरभजन सिंग याचा 417 विकेट्सचा विक्रम मोडला. आता कपिल देव व अनिल कुंबळे हे आघाडीवर आहेत. फिरकी गोलंदाजीशिवाय अश्विननं फलंदाजीनंही अनेक सामन्यांत टीम इंडियाला विजय मिळवून दिले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 5 शतकं व 11 अर्धशतकं आहेत. वन डेत 150 व ट्वेंटी-20त 61 विकेट्सही त्याच्या नावावर आहेत.

Read more

क्रिकेट : Ind vs Aus 1st test live : अडीच दिवसात कांगारूंची शिकार! भारताच्या फिरकीपटूंसमोर ऑस्ट्रेलिया बेजार, ऐतिहासिक  कसोटी विजय 

क्रिकेट : Ind vs Aus 1st test live : ८ बाद ७५! भारताची सामन्यावर पकड तरी रोहित शर्मा भडकला, सूर्यकुमार खुदकन हसला, Video

क्रिकेट : Ind vs Aus 1st test live : आर अश्विनच्या 'फिरकी'वर ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ गार, ६४ धावांत ६ विकेट्स; 'अन्ना'चा मोठा विक्रम, Video 

क्रिकेट : Ind vs Aus 1st test live : मजबूत स्थितीतही भारतीय संघ गोंधळला; विराटमुळे रोहित शर्मा बाद होता होता वाचला, कॅप्टनने जाब विचारला 

क्रिकेट : लाबुशेन, स्मिथचे बळी ठरले टर्निंग पॉइंट

क्रिकेट : Ind vs Aus 1st test live : रवींद्र जडेजा, आर अश्विनने फिरकीवर कांगारूंना नाचवले; त्यानंतर रोहित शर्माने धू धू धुतले 

क्रिकेट : Ind vs Aus 1st test live : रवींद्र जडेजाचे जबरदस्त कमबॅक; अश्विनसह दोनशेच्या आत गुंडाळला ऑस्ट्रेलियाचा डाव, Video

क्रिकेट : Ind vs Aus 1st test live : आर अश्विन आशियातील 'ग्रेट' ठरला! रवींद्र जडेजासमोर ऑस्ट्रेलियाचा डाव गडगडला, Video 

क्रिकेट : डुप्लिकेट अश्विनने स्मिथला नेट्समध्ये पाच ते सहा वेळा बाद केले; विराटनेही महेश पिठियाला दिल्या शुभेच्छा

क्रिकेट : IND vs AUS, 1st Test : विराट नव्हे, रोहित शर्मा या 'Fantastic Four'च्या जोरावर कांगारूंची जिरवणार; प्लेइंग इलेव्हन अशी असणार