शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आर अश्विन

भारतीय संघाच्या यशस्वी गोलंदाजांपैकी एक. आर अश्विननं R Ashwin  418 कसोटी विकेट्स घेताना सर्वाधिक बळी टीपणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये तिसरे स्थान पटकावले आहे. त्यानं हरभजन सिंग याचा 417 विकेट्सचा विक्रम मोडला. आता कपिल देव व अनिल कुंबळे हे आघाडीवर आहेत. फिरकी गोलंदाजीशिवाय अश्विननं फलंदाजीनंही अनेक सामन्यांत टीम इंडियाला विजय मिळवून दिले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 5 शतकं व 11 अर्धशतकं आहेत. वन डेत 150 व ट्वेंटी-20त 61 विकेट्सही त्याच्या नावावर आहेत.

Read more

क्रिकेट : VIDEO: काल मला वाचवल्याबद्दल धन्यवाद अश्विन..., मेलबर्न विमानतळावरील कार्तिकचा व्हिडीओ व्हायरल

क्रिकेट : IND vs PAK, T20WorldCup : ॲशने स्वतःचं एक्स्ट्रा डोकं लावलं... माझं नाही ऐकलं! शेवटच्या ६ चेंडूंत काय घडलं, Virat Kohliनं सांगितलं, Video 

क्रिकेट : India Playing XI vs Pakistan : हरभजन सिंगने निवडली प्लेइंग इलेव्हन; रोहितही विचार करणार नाही अशा खेळाडूंना ठेवले बाहेर 

क्रिकेट : IND vs WACA Practice Match : W,W,1,W,0,1! R Ashwin च्या चार चेंडूंत ३ विकेट्स, भारतीय गोलंदाजांची दर्जेदार कामगिरी

क्रिकेट : अश्विनचं रमीझ राजांना सडेतोड उत्तर; म्हणाला, “आम्ही पाकिस्तानचा सन्मान करतो पण…”

क्रिकेट : AUS vs ENG 1st T20I : Jos Buttler, अ‍ॅलेक्स हेल्स यांनी ऑसींना कुटून काढले; भारतीय खेळाडू मजा पाहायला पोहोचले, Video 

क्रिकेट : T20 World Cup : विराट, जड्डूव्यतिरिक्त भारताच्या ३ खेळाडूंसाठी यंदाचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप असेल शेवटचा!

क्रिकेट : India's T20 World Cup squads : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१मधील सहा खेळाडूंना यंदा मिळाला डच्चू; मराठमोळ्या खेळाडूला डावलले

क्रिकेट : Asia Cup 2022, IND vs SL : रोहित शर्माने महत्त्वाच्या सामन्यात युजवेंद्र चहलला एक चान्स दिला, एक बदल केला; श्रीलंकेने टॉस जिंकला

क्रिकेट : Asia Cup 2022, IND vs SL: श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यात Rohit Sharma 'या' अनुभवी खेळाडूला संघाबाहेर बसवण्याची शक्यता