लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आर अश्विन

आर अश्विन

R ashwin, Latest Marathi News

भारतीय संघाच्या यशस्वी गोलंदाजांपैकी एक. आर अश्विननं R Ashwin  418 कसोटी विकेट्स घेताना सर्वाधिक बळी टीपणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये तिसरे स्थान पटकावले आहे. त्यानं हरभजन सिंग याचा 417 विकेट्सचा विक्रम मोडला. आता कपिल देव व अनिल कुंबळे हे आघाडीवर आहेत. फिरकी गोलंदाजीशिवाय अश्विननं फलंदाजीनंही अनेक सामन्यांत टीम इंडियाला विजय मिळवून दिले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 5 शतकं व 11 अर्धशतकं आहेत. वन डेत 150 व ट्वेंटी-20त 61 विकेट्सही त्याच्या नावावर आहेत.
Read More
IND vs AUS: मला सर बोलल्याने राग येतो, त्यामुळे माझ्या नावाने किंवा बापू म्हणून हाक मारा - रवींद्र जडेजा - Marathi News | Ravindra Jadeja said that I get angry when I say sir, so call me by my name or Bapu | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :मला सर बोलल्याने राग येतो, त्यामुळे माझ्या नावाने किंवा बापू म्हणून हाक मारा - जडेजा

ravindra jadeja: सध्या भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या यांच्यात 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेचा थरार रंगला आहे. ...

R Ashwin: गावस्कर आणि सेहवाग यांच्यानंतर 'मुरली विजय' कसोटीतील महान सलामीवीर - आर अश्विन - Marathi News | Murali Vijay is the greatest Test opener after Sunil Gavaskar and Virender Sehwag, says R Ashwin | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :गावस्कर आणि सेहवाग यांच्यानंतर 'मुरली विजय' कसोटीतील महान सलामीवीर - अश्विन

r ashwin on murali vijay: गावस्कर आणि सेहवाग यांच्यानंतर 'मुरली विजय' कसोटीतील महान सलामीवीर - आर अश्विन ...

Rishabh Pant: ४८ दिवस बॅटला हात लावला नाही, तरीही रिषभ पंतच नंबर १! पाहा कसं काय?  - Marathi News | IND vs AUS 2nd Test Rishabh Pant going great even after not playing cricket as he manages to maintain top rank amongst Indian batters | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :४८ दिवस बॅटला हात लावला नाही, तरीही रिषभ पंतच नंबर १! पाहा कसं काय? 

रिषभ पंतचा डिसेंबर अखेरीस अपघात झाला, तेव्हापासून तो क्रिकेटपासून दूर आहे. ...

IND vs AUS: "मी माझ्या लॅपटॉपवर अश्विनचे ​​इतके फुटेज पाहिले की माझी बायको वेडीच झाली"  - Marathi News | I watched so much footage of Ashwin on my laptop that my wife went crazy, said Australian spinner Nathan Lyon   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"मी माझ्या लॅपटॉपवर अश्विनचे ​​इतके फुटेज पाहिले की माझी बायको वेडीच झाली" 

nathan lyon and r ashwin: सध्या भारतीय संघ मायदेशात ऑस्ट्रेलियाविरूद्ध 4 सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे.  ...

पंधरा झिरोच्या विक्रमात अश्विन ठरला हिरो! - Marathi News | Ashwin became a hero in the record of fifteen zero! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पंधरा झिरोच्या विक्रमात अश्विन ठरला हिरो!

२०१३ पासून ते आजतागायत मायदेशात झालेल्या १५ मालिकांपैकी एकही मालिका भारताने गमावलेली नाही. ...

R Ashwin David Warner, IND vs AUS: अश्विन काही केल्या ऐकेना.... डेव्हिड वॉर्नरची पुन्हा एकदा केली शिकार! नावावर झाला मोठा पराक्रम - Marathi News | Ind vs Aus 1st Test R Ashwin takes wicket of David Warner for 11 times in Test most by any blower Record alert stats | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS: अश्विन काही केल्या ऐकेना.. वॉर्नरची पुन्हा केली शिकार! रचला मोठा पराक्रम

भारताने ऑस्ट्रेलिया विरूद्धची कसोटी तिसऱ्याच दिवशीच जिंकली ...

Ind vs Aus 1st test live : अडीच दिवसात कांगारूंची शिकार! भारताच्या फिरकीपटूंसमोर ऑस्ट्रेलिया बेजार, ऐतिहासिक  कसोटी विजय  - Marathi News | India vs aus 1st test live scorecard nagpur : India have defeated Australia by an innings and 132 runs, India lead BGT by 1-0.   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अडीच दिवसात कांगारूंची शिकार! भारताच्या फिरकीपटूंसमोर ऑस्ट्रेलिया बेजार, ऐतिहासिक  कसोटी विजय 

India vs Australia 1st test live score updates : भारतीय संघाने नागपूर कसोटीत वर्चस्व गाजवले. भारताने खेळपट्टी त्यांच्यासाठी पोषक बनवल्याचा आरोप ऑस्ट्रेलियाकडून झाला. ...

Ind vs Aus 1st test live : ८ बाद ७५! भारताची सामन्यावर पकड तरी रोहित शर्मा भडकला, सूर्यकुमार खुदकन हसला, Video - Marathi News | India vs aus 1st test live scorecard nagpur :AUS 8/75; Captain Rohit scolding the production crew to show the DRS reply instead of pretty face, Video   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :८ बाद ७५! भारताची सामन्यावर पकड तरी रोहित शर्मा भडकला, सूर्यकुमार खुदकन हसला, Video  

ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १७७ धावांवर गुंडाळल्यानंतर भारताने ४०० धावा करून २२३ धावांची आघाडी घेतली. ...