लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आर अश्विन

आर अश्विन

R ashwin, Latest Marathi News

भारतीय संघाच्या यशस्वी गोलंदाजांपैकी एक. आर अश्विननं R Ashwin  418 कसोटी विकेट्स घेताना सर्वाधिक बळी टीपणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये तिसरे स्थान पटकावले आहे. त्यानं हरभजन सिंग याचा 417 विकेट्सचा विक्रम मोडला. आता कपिल देव व अनिल कुंबळे हे आघाडीवर आहेत. फिरकी गोलंदाजीशिवाय अश्विननं फलंदाजीनंही अनेक सामन्यांत टीम इंडियाला विजय मिळवून दिले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 5 शतकं व 11 अर्धशतकं आहेत. वन डेत 150 व ट्वेंटी-20त 61 विकेट्सही त्याच्या नावावर आहेत.
Read More
Ind vs Aus 1st test live : आर अश्विनच्या 'फिरकी'वर ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ गार, ६४ धावांत ६ विकेट्स; 'अन्ना'चा मोठा विक्रम, Video  - Marathi News | India vs aus 1st test live scorecard nagpur : Ravi Ashwin overtakes Harbhajan Singh for the 2nd most wickets in BGT history as an Indian, Australia in tatters, half the side back with 52 on board  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आर अश्विनच्या 'फिरकी'वर ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ गार, ६४ धावांत ६ विकेट्स; 'अन्ना'चा मोठा विक्रम

India vs Australia 1st test live score updates  : भारतीय संघ तिसऱ्याच दिवशी नागपूर कसोटी जिंकेल असे दिसतेय. ...

Ind vs Aus 1st test live : मजबूत स्थितीतही भारतीय संघ गोंधळला; विराटमुळे रोहित शर्मा बाद होता होता वाचला, कॅप्टनने जाब विचारला  - Marathi News | India vs aus 1st test live scorecard nagpur : Lunch on Day 2 - India 151 for 3, Rohit has been solid with 85*, Rohit Sharma survive after virat kohli call for run  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मजबूत स्थितीतही भारतीय संघ गोंधळला; विराटमुळे रोहित शर्मा बाद होता होता वाचला, कॅप्टनने जाब विचारला 

India vs Australia 1st test live score updates : रोहित शर्मा आणि आर अश्विन यांनी भारताच्या डावाला आकार दिला. ...

लाबुशेन, स्मिथचे बळी ठरले टर्निंग पॉइंट - Marathi News | Labuschenne, Smith's wickets were the turning point | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लाबुशेन, स्मिथचे बळी ठरले टर्निंग पॉइंट

लाबुशेनसारख्या स्थिरावलेल्या फलंदाजाला यष्टिचीत करणे सोपे नसते. पण, जडेजाने ही किमया केली. लाबुशेन ज्या पद्धतीने खेळत होता, त्यावरून तो सामना भारताच्या हातातून हिसकावणार, असेच दिसत होते. ...

Ind vs Aus 1st test live : रवींद्र जडेजा, आर अश्विनने फिरकीवर कांगारूंना नाचवले; त्यानंतर रोहित शर्माने धू धू धुतले  - Marathi News | India vs aus 1st test live scorecard nagpur : Australia bowled out for just 177, Five wicket haul by Ravindra Jadeja, India 77/1 on Day 1 Stumps  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रवींद्र जडेजा, आर अश्विनने फिरकीवर कांगारूंना नाचवले; त्यानंतर रोहित शर्माने धू धू धुतले 

India vs Australia 1st test live score updates : नागपूर कसोटीचा पहिला दिवस भारतीयांच्या नावावर राहिला. ...

Ind vs Aus 1st test live : रवींद्र जडेजाचे जबरदस्त कमबॅक; अश्विनसह दोनशेच्या आत गुंडाळला ऑस्ट्रेलियाचा डाव, Video - Marathi News | India vs aus 1st test live scorecard nagpur :Surgery in September & Five wicket haul  in February by Ravindra Jadeja, Australia 84 for 2 to 177 for 10, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रवींद्र जडेजाचे जबरदस्त कमबॅक; अश्विनसह दोनशेच्या आत गुंडाळला ऑस्ट्रेलियाचा डाव, Video

India vs Australia 1st test live score updates : भारतीय संघाने नागपूर कसोटीच्या दुसऱ्या सत्रात चांगले कमबॅक केले. ...

Ind vs Aus 1st test live : आर अश्विन आशियातील 'ग्रेट' ठरला! रवींद्र जडेजासमोर ऑस्ट्रेलियाचा डाव गडगडला, Video  - Marathi News | India vs aus 1st test live scorecard nagpur : Ravichandran Ashwin is the only Asian cricketer to have 3000 runs and 450 wickets in Test history, 84 for 2 to 174 for 8 - great come back by India   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आर अश्विन आशियातील 'ग्रेट' ठरला! रवींद्र जडेजासमोर ऑस्ट्रेलियाचा डाव गडगडला, Video 

India vs Australia 1st test live score updates : भारतीय संघाने नागपूर कसोटीच्या दुसऱ्या सत्रात चांगले कमबॅक केले. ...

डुप्लिकेट अश्विनने स्मिथला नेट्समध्ये पाच ते सहा वेळा बाद केले; विराटनेही महेश पिठियाला दिल्या शुभेच्छा - Marathi News | Duplicate Ashwin dismissed Smith five to six times in the nets; Virat also wished Mahesh Pithia | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :डुप्लिकेट अश्विनने स्मिथला नेट्समध्ये पाच ते सहा वेळा केले बाद;विराटकडूनही पिठियाला शुभेच्छा

India vs Australia,1st Test: ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विनचा पाहुण्या फलंदाजांनी चांगलाच धसका घेतलेला दिसतो. ...

IND vs AUS, 1st Test : विराट नव्हे, रोहित शर्मा या 'Fantastic Four'च्या जोरावर कांगारूंची जिरवणार; प्लेइंग इलेव्हन अशी असणार  - Marathi News | IND vs AUS, 1st Test : India will play with four spinner in 1st Test; Rohit Sharma to play Ashwin-Jadeja-Axar-Kuldeep in Border Gavaskar Trophy opener  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट नव्हे, रोहित या 'Fantastic Four'च्या जोरावर कांगारूंची जिरवणार; प्लेइंग इलेव्हन अशी असणार

India Australia Nagpur TEST LIVE : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या पहिल्या कसोटीला आता अवघे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. ...