लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आर अश्विन

आर अश्विन

R ashwin, Latest Marathi News

भारतीय संघाच्या यशस्वी गोलंदाजांपैकी एक. आर अश्विननं R Ashwin  418 कसोटी विकेट्स घेताना सर्वाधिक बळी टीपणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये तिसरे स्थान पटकावले आहे. त्यानं हरभजन सिंग याचा 417 विकेट्सचा विक्रम मोडला. आता कपिल देव व अनिल कुंबळे हे आघाडीवर आहेत. फिरकी गोलंदाजीशिवाय अश्विननं फलंदाजीनंही अनेक सामन्यांत टीम इंडियाला विजय मिळवून दिले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 5 शतकं व 11 अर्धशतकं आहेत. वन डेत 150 व ट्वेंटी-20त 61 विकेट्सही त्याच्या नावावर आहेत.
Read More
कसोटी रँकिंग : रविचंद्रन अश्विन दुसऱ्या स्थानी; गोलंदाज, अष्टपैलू म्हणून कायम - Marathi News | Test rankings: Ravichandran Ashwin in second place; As a bowler, versatile | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कसोटी रँकिंग : रविचंद्रन अश्विन दुसऱ्या स्थानी; गोलंदाज, अष्टपैलू म्हणून कायम

Test rankings: रोहित शर्मा आणि विराट कोहली हे फलंदाजांच्या यादीत क्रमश: पाचव्या आणि सातव्या स्थानावर आहेत. रोहितचे ७९७ आणि विराटचे ७५६ गुण आहेत. ...

अश्विनला कसोटीपटू पुरस्कारासाठी नामांकन,  विजेत्याच्या नावाची घोषणा २४ जानेवारीला - Marathi News | Ravichandran Ashwin nominated for Test award, winner announced on January 24 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अश्विनला कसोटीपटू पुरस्कारासाठी नामांकन,  विजेत्याच्या नावाची घोषणा २४ जानेवारीला

Ravichandran Ashwin : चेन्नईच्या ३५ वर्षांच्या या गोलंदाजाने यंदा आठ सामन्यांत १६.२३ च्या सरासरीने ५२ गडी बाद केले. फलंदाजीत त्याने एका शतकी खेळीसह २८.०८ च्या सरासरीने ३३७ धावा केल्या आहेत.  ...

अश्विनसोबत चुकीचं केलं, अनेकदा संधीही दिली नाही; माजी पाकिस्तानी खेळाडूचा विराटवर आरोप - Marathi News | danish kaneria accused virat kohli for not doing good with ravichandran ashwin questioned pakistan babar azam | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :अश्विनसोबत चुकीचं केलं, अनेकदा संधीही दिली नाही; माजी पाकिस्तानी खेळाडूचा विराटवर आरोप

Virat Kohli - Ravichandran Ashwin : पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूनं भारताचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विनसोबत कोहलीनं चुकीची वागणूक केल्याचा आरोप केला आहे. ...

‘त्या’ वक्तव्याचे अश्विनला वाईट वाटले असेल तर मला आनंदच! रवी शास्त्री यांचे स्पष्टीकरण - Marathi News | ravi shastri explanation if r ashwin felt bad about that statement then i am happy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :‘त्या’ वक्तव्याचे अश्विनला वाईट वाटले असेल तर मला आनंदच! रवी शास्त्री यांचे स्पष्टीकरण

‘कुलदीपवरील माझ्या त्या वक्तव्याने अश्विनला वाईट वाटले असेल, तर मला आनंद आहे. मी ते वक्तव्य केले,’ असे मत रवी शास्त्री यांनी मांडले.  ...

‘६ चेंडू टाकल्यावर थकवा जाणवायचा, मदतीसाठी कोणीही धावले नाही!’ - Marathi News | ravichandran ashwin said i felt tired after throwing 6 balls no one ran for help | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :‘६ चेंडू टाकल्यावर थकवा जाणवायचा, मदतीसाठी कोणीही धावले नाही!’

टीम इंडियाचा दिग्गज ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने हा खुलासा केला आहे. ...

'सहा चेंडू टाकले तरी असह्य वेदना व्हायच्या. असं वाटायचं की…'; अश्विनचा अंगावर काटा आणणारा अनुभव - Marathi News | R Ashwin Shares Emotional Experience when he was thinking about Retirement from Indian Cricket Team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'सहा चेंडू टाकल्यावर असह्य वेदना व्हायच्या'; अश्विनचा अंगावर काटा आणणारा अनुभव

"भारताला मी इतके सामने जिंकवून दिले. पण माझ्या वाईट काळात मला पाठिंबा द्यायला कोणीच का नाही, असा विचार माझ्या मनात सारखा यायचा." ...

IND vs SA Test Series : विराट कोहली, आर अश्विन, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे यांना दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर खुणावतायेत मोठे विक्रम - Marathi News | IND vs SA Test Series : Virat Kohli, R Ashwin, Cheteshwar Pujara & Ajinkya Rahane eye special milestone in South Africa series | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :आर अश्विन मोडणार कपिल देव यांचा विक्रम; विराट, अजिंक्य, पुजाराही नोंदवणार मोठे पराक्रम

IND vs SA Test Series : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या कसोटी मालिकेला २६ डिसेंबरपासून सुरूवात होणार आहे. सेंच्युरियवर ही बॉक्सिंग डे कसोटी खेळवली जाणार आहे. ...

रवी शास्त्रींच्या त्या विधानानं माझं खच्चीकरण केलं होतं, असं वाटलं की बसखाली फेकून दिलंय; आर अश्विनच्या विधानानं नवा वाद - Marathi News | Ravichandran Ashwin opens up on Ravi Shastri’s comment which ‘crushed’ him: ‘Felt like I was thrown under the bus’ | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रवी शास्त्रींच्या त्या विधानानं माझं खच्चीकरण केलं होतं, असं वाटलं की बसखाली फेकून दिलंय- आर अश्विन

२०१८-१९च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर आर अश्विननं निवृत्तीचा विचार सुरू केल्याचं विधान केलं आहे. ...