शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आर अश्विन

भारतीय संघाच्या यशस्वी गोलंदाजांपैकी एक. आर अश्विननं R Ashwin  418 कसोटी विकेट्स घेताना सर्वाधिक बळी टीपणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये तिसरे स्थान पटकावले आहे. त्यानं हरभजन सिंग याचा 417 विकेट्सचा विक्रम मोडला. आता कपिल देव व अनिल कुंबळे हे आघाडीवर आहेत. फिरकी गोलंदाजीशिवाय अश्विननं फलंदाजीनंही अनेक सामन्यांत टीम इंडियाला विजय मिळवून दिले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 5 शतकं व 11 अर्धशतकं आहेत. वन डेत 150 व ट्वेंटी-20त 61 विकेट्सही त्याच्या नावावर आहेत.

Read more

क्रिकेट : Ind vs Eng 3rd Test : 'गल्ली बॉय' अक्षर पटेलनं दाखवला इंगा; भारताच्या फिरकीसमोर इंग्लंडची शरणागती 

क्रिकेट : India vs England : 'हिरो' वाली फिलिंग!; आर अश्विननं हा विजय केला चेन्नईच्या प्रेक्षकांना समर्पित

क्रिकेट : IND vs ENG, R Ashwin: भारतानं ऐतिहासिक विजय मिळवला, पण आर अश्विन मोठ्या पराक्रमाला मुकला!

क्रिकेट : World Test Championship final scenarios : टीम इंडियाची गरूड भरारी, इंग्लंडला दुहेरी धक्का; मोडले गेले अनेक विक्रम!

क्रिकेट : India vs England, 2nd Test : भारतीय संघाचा मोठा विजय, विराट कोहलीची MS Dhoniशी बरोबरी

क्रिकेट : हालत गंभीर... आश्विन खंबीर! | R. Ashwin Test Century Against England In Chennai | Ind VS Eng 2021

क्रिकेट : मुरलीधरनला जे आयुष्यात जमलं नाही ते अश्विनने केलं! R. Ashwin Create A New Record | Ind VS Eng 2021

क्रिकेट : India vs England: अश्विनच्या शतकी खेळीवर वीरेंद्र सेहवागचं धमाल ट्विट, इंग्लंडची घेतली 'फिरकी'

क्रिकेट : IND vs ENG, 2nd Test : आर अश्विननं मोडला MS Dhoniचा विक्रम, चेन्नई कसोटी गाजवत नोंदवले अनेक पराक्रम!

क्रिकेट : India vs England, 2nd Test : टीम इंडियाचा दे दणका; विजयासाठी हव्यात आता फक्त ७ विकेट्स