शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आर अश्विन

भारतीय संघाच्या यशस्वी गोलंदाजांपैकी एक. आर अश्विननं R Ashwin  418 कसोटी विकेट्स घेताना सर्वाधिक बळी टीपणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये तिसरे स्थान पटकावले आहे. त्यानं हरभजन सिंग याचा 417 विकेट्सचा विक्रम मोडला. आता कपिल देव व अनिल कुंबळे हे आघाडीवर आहेत. फिरकी गोलंदाजीशिवाय अश्विननं फलंदाजीनंही अनेक सामन्यांत टीम इंडियाला विजय मिळवून दिले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 5 शतकं व 11 अर्धशतकं आहेत. वन डेत 150 व ट्वेंटी-20त 61 विकेट्सही त्याच्या नावावर आहेत.

Read more

क्रिकेट : Team India is a family!; शतक झळकावलं R Ashwin नं पण मोहम्मद सिराजनं केलं भन्नाट सेलिब्रेशन, Video

क्रिकेट : Ind vs Eng : भर मैदानात बेन स्टोक्सचा अतरंगीपणा; खाली डोकं, वर पाय! पाहा Video

क्रिकेट : India vs England, 2nd Test : R Ashwin ची ऐतिहासिक कामगिरी, टीम इंडियाचं इंग्लंडसमोर 'विराट' लक्ष्य

क्रिकेट : India vs England, 2nd Test : आर अश्विनकडून इंग्लंडचा पाहुणचार; खणखणीत शतक अन् मोठा पराक्रम!

क्रिकेट : India vs England, 2nd Test : विराट कोहलीनं केली चिटींग?; अम्पायरनी दिली सक्त ताकीद, टीम इंडियाला बसू शकतो फटका

क्रिकेट : India vs England, 2nd Test : रेकॉर्ड ब्रेकर R Ashwin; घरच्या मैदानावर खऱ्या अर्थानं ठरला 'सिंघम'!

क्रिकेट : India vs England, 2nd Test : बेन स्टोक्सची अखिलाडूवृत्ती; बाद झाला म्हणूनं केलं निंदनीय कृत्य, Video

क्रिकेट : India vs England, 2nd Test : आर अश्विनची कपिल देव यांच्या विक्रमाशी बरोबरी; विराट कोहलीसह सावरला टीम इंडियाचा डाव

क्रिकेट : 'ओली पोप को लॉलिपॉप दो', 'बॉल घुमेगा तो ये झुमेगा', रिषभ पंतची यष्टींमागून फटकेबाजी, Video Viral

क्रिकेट : India vs England, 2nd Test : फिरकीच्या जाळ्यात अडकले पाहुणे, टीम इंडियाकडे मजबूत आघाडी