शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आर अश्विन

भारतीय संघाच्या यशस्वी गोलंदाजांपैकी एक. आर अश्विननं R Ashwin  418 कसोटी विकेट्स घेताना सर्वाधिक बळी टीपणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये तिसरे स्थान पटकावले आहे. त्यानं हरभजन सिंग याचा 417 विकेट्सचा विक्रम मोडला. आता कपिल देव व अनिल कुंबळे हे आघाडीवर आहेत. फिरकी गोलंदाजीशिवाय अश्विननं फलंदाजीनंही अनेक सामन्यांत टीम इंडियाला विजय मिळवून दिले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 5 शतकं व 11 अर्धशतकं आहेत. वन डेत 150 व ट्वेंटी-20त 61 विकेट्सही त्याच्या नावावर आहेत.

Read more

क्रिकेट : India vs England, 1st Test : बेन स्टोक्सच्या अफलातून कॅचनं टीम इंडियाचा डाव गुंडाळला, Video

क्रिकेट : India vs England, 1st Test : ११४ वर्षांत जे कुणालाच जमलं नाही ते आर अश्विननं केलं, विराटही लागला नाचू Video 

क्रिकेट : India vs England, 1st Test : वॉशिंग्टनं सुंदरची झुंज; टीम इंडियाला फॉलोऑन न देण्याचा इंग्लंडचा निर्णय

क्रिकेट : India vs England, 1st Test : आर अश्विननं आशियात केला पराक्रम; ५५.१ षटकं फेकून नोंदवला भारी विक्रम

क्रिकेट : सापत्न वागणुकीमुळे कुलदीपची कारकीर्द धोक्यात

क्रिकेट : India vs England, 1st Test : भारताची सुमार गोलंदाजी; जो रुटचं द्विशतक अन् इंग्लंडनं उभा केला धावांचा डोंगर

क्रिकेट : India vs England, 1st Test : टीम इंडियाचं चाललंय तरी काय?; १५ मिनिटांत दोन झेल सुटले, दोन DRS गमावले अन् सोपा Run Out सोडला!

क्रिकेट : India vs England, 1st Test : इंग्लंडचं मजबूत 'ROOT'; १००व्या कसोटीत कर्णधाराची ऐतिहासिक खेळी!

क्रिकेट : India vs England, 1st Test : तीन वर्षांनंतर जसप्रीत बुमराहनं घेतली भारतात पहिली विकेट; जाणून घ्या एका क्लिकवर!

क्रिकेट : ICCच्या विशेष पुरस्काराच्या शर्यतीतून आर अश्विनसह भारताचे चार शिलेदार बाद; 'या' तीन खेळाडूंमध्ये चुरस