शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आर अश्विन

भारतीय संघाच्या यशस्वी गोलंदाजांपैकी एक. आर अश्विननं R Ashwin  418 कसोटी विकेट्स घेताना सर्वाधिक बळी टीपणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये तिसरे स्थान पटकावले आहे. त्यानं हरभजन सिंग याचा 417 विकेट्सचा विक्रम मोडला. आता कपिल देव व अनिल कुंबळे हे आघाडीवर आहेत. फिरकी गोलंदाजीशिवाय अश्विननं फलंदाजीनंही अनेक सामन्यांत टीम इंडियाला विजय मिळवून दिले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 5 शतकं व 11 अर्धशतकं आहेत. वन डेत 150 व ट्वेंटी-20त 61 विकेट्सही त्याच्या नावावर आहेत.

Read more

क्रिकेट : अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास

क्रिकेट : पापा कहते हैं, बड़ा नाम करेगा; R Ashwin च्या वडिलांनी एन्जॉय केली लेकाची फटकेबाजी

क्रिकेट : Rohit Sharma Virat Kohli, IND vs BAN 1st Test: विराटचा केवळ २ गोलंदाजांसह सराव, रोहितचा तर वेगळाच प्लॅन! दिग्गजांच्या डोक्यात नक्की काय?

क्रिकेट : KBC मध्ये ४०,००० रुपयांसाठी विचारला T20 वर्ल्डकप Finalचा प्रश्न, तुम्हाला येतंय का उत्तर?

क्रिकेट : Team India, IND vs BAN: वयाच्या १४व्या वर्षी मिळाली होती बोट कापून टाकण्याची धमकी; आता टीम इंडियासाठी घेतल्या ५०० हून जास्त विकेट्स

क्रिकेट : Rohit Virat Ashwin, IND vs BAN: कसोटी मालिकेत टीम इंडिया करणार ५ मोठ्ठे विक्रम! रोहित, विराट, अश्विनला सुवर्णसंधी

क्रिकेट : जो रुटचा आणखी एक पराक्रम; आता मागे टाकला आर अश्विनचा खास विक्रम

क्रिकेट : R Ashwin, IND vs BAN: भारत-बांगलादेश मालिकेत जहीर खानच्या विक्रमावर अश्विनचा डोळा; काय आहे रेकॉर्ड?

क्रिकेट : Rohit, Virat की Dhoni... सर्वोत्तम कर्णधार कोण? Ashwin ने दिलं रोखठोक उत्तर, कारणही सांगितलं

क्रिकेट : हा घोटाळा तर नाही ना? हर्षा भोगले यांच्या तक्रारीनंतर अश्विननं घेतली विमान कंपनीची 'फिरकी'