शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आर अश्विन

भारतीय संघाच्या यशस्वी गोलंदाजांपैकी एक. आर अश्विननं R Ashwin  418 कसोटी विकेट्स घेताना सर्वाधिक बळी टीपणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये तिसरे स्थान पटकावले आहे. त्यानं हरभजन सिंग याचा 417 विकेट्सचा विक्रम मोडला. आता कपिल देव व अनिल कुंबळे हे आघाडीवर आहेत. फिरकी गोलंदाजीशिवाय अश्विननं फलंदाजीनंही अनेक सामन्यांत टीम इंडियाला विजय मिळवून दिले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 5 शतकं व 11 अर्धशतकं आहेत. वन डेत 150 व ट्वेंटी-20त 61 विकेट्सही त्याच्या नावावर आहेत.

Read more

क्रिकेट : यावेळी त्यांनी ती मर्यादाही ओलांडली - रविचंद्रन अश्विन

क्रिकेट : India vs Australia, 3rd Test : रिषभ पंत चौथ्या डावात फलंदाजी करणार का?; आर अश्विननं दिले अपडेट्स

क्रिकेट : India vs Australia, 3rd Test : ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, आर अश्विननं पुन्हा स्टीव्ह स्मिथला 'मामा' बनवलं

क्रिकेट : India vs Australia, 3rd Test : टीम इंडियानं मैदानावर उतरवले चार बदली खेळाडू; रिषभ, रवींद्र तंदुरुस्त न झाल्यास काय होणार?

क्रिकेट : India vs Australia, 3rd Test : टीम इंडियाच्या नावावर लाजीरवाणा विक्रम, ८८ वर्षांत सातव्यांदा ओढावली नामुष्की

क्रिकेट : India vs Australia, 3rd Test : धावता येईना...! टीम इंडियाचा डाव गडगडला; चेतेश्वर पुजाराच्या अर्धशतकानंतरही राहिले पिछाडीवर

क्रिकेट : India vs Australia, 3rd Test : रिषभ पंतची चूक टीम इंडियाला महागात पडणार?; आर अश्विन, मोहम्मद सिराज वैतागले

क्रिकेट : India vs Australia, 3rd Test : लोकेश राहुलची मालिकेतून माघार, तिसऱ्या कसोटीसाठी अशी असेल टीम इंडियाची Playing XI!

क्रिकेट : India vs Australia, 3rd Test : कोरोना नियमांचं उल्लंघन?; रोहित शर्मा, शुबमन गिल, रिषभ पंत तिसरी कसोटी खेळणार का?

क्रिकेट : अजिंक्य रहाणेला मिळाले मुलाघ मेडल! Ajinkya Rahane Faliciated Mulagh Medal | IND vs AUS 2nd Test