आर प्रज्ञाननंदा हा वयाच्या १०व्या वर्षी इंटरनॅशनल मास्टर बनणारा जागतिक युवा बुद्धिबळपटू आहे. २०१८ मध्ये १२ व्या वर्षी त्याने ग्रँडमास्टर होण्याचा मान पटकावला आणि जगातील दुसरा युवा खेळाडू ठरला. १४व्या वर्षी त्याने २६०० ELO रेटिंग कमावले आणि पुन्हा एकदा वर्ल्ड रेकॉर्ड नावावर केला. बुद्धीबळ वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करणारा तो दुसरा भारतीय ठरला. १८ व्या वर्षी त्याने या स्पर्धेचं उप विजेतेपद पटकावलं. Read More
R Praggnanandhaa: अजरबैजान येथे घेण्यात आलेली बुद्धीबळ विश्वचषक स्पर्धा ही खळबळजनक म्हणावी लागेल. असं का, जेव्हा उपांत्यपूर्व फेरीत जेव्हा खेळाडू गेले तेव्हा शेवटच्या ८ खेळाडूंमध्ये पहिल्यांदाच असे दिसून आले की, त्यात आठापैकी ४ खेळाडू भारतीय होते. ...
अझरबैजानमधील बाकू येथे झालेल्या FIDE वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलमध्ये भारताच्या १८ वर्षीय आर प्रज्ञाननंदाला ( R Praggnanandhaa) जेतेपदाने हुकलावणी दिली. नंबर १ मॅग्नेस कार्लसनने त्याचा अनुभव वापरून युवा बुद्धीबळपटूला उपविजेतेपदावर समाधान मानण्यास भाग ...
Fide World Cup Final R Praggnanandhaa : १८ हे वय फार टेंशन घेण्याचं नक्कीच नाही... पण, या वयात सचिन तेंडुलकरसह अनेकांनी आंतरराष्ट्रीय क्रीडाविश्वात नाव कमावलं... ...
Fide World Cup Final R Praggnanandhaa vs Magnus Carlsen : जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या दिग्गजांना पराभूत करून अंतिम फेरीत पोहोचलेल्या १८ वर्षीय आर प्रज्ञाननंदाने जग जिंकणारी कामगिरी केली. ...