लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आर प्रज्ञाननंदा

R Praggnanandhaa Latest News

R praggnanandhaa, Latest Marathi News

आर प्रज्ञाननंदा हा वयाच्या १०व्या वर्षी इंटरनॅशनल मास्टर बनणारा जागतिक युवा बुद्धिबळपटू आहे. २०१८ मध्ये १२ व्या वर्षी त्याने ग्रँडमास्टर होण्याचा मान पटकावला आणि जगातील दुसरा युवा खेळाडू ठरला. १४व्या वर्षी त्याने २६०० ELO रेटिंग कमावले आणि पुन्हा एकदा वर्ल्ड रेकॉर्ड नावावर केला. बुद्धीबळ वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करणारा तो दुसरा भारतीय ठरला. १८ व्या वर्षी त्याने या स्पर्धेचं उप विजेतेपद पटकावलं. 
Read More
घड्याळाचे काटे फिरले अन् प्रज्ञाननंदाने पहिला टाय ब्रेकर सोडला; मॅग्नस कार्लसनची बाजी - Marathi News | Chess World Cup Final : Magnus Carlsen prevails with black in the first rapid game of the Final tiebreak, leaving Praggnanandhaa in a must-win situation | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :घड्याळाचे काटे फिरले अन् प्रज्ञाननंदाने पहिला टाय ब्रेकर सोडला; मॅग्नस कार्लसनची बाजी

Fide World Cup Final R Praggnanandhaa vs Magnus Carlsen : आर प्रज्ञाननंदाने बुद्धीबळ वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलमध्ये नंबर १ मॅग्नस कार्लसनला कडवी झुंज दिली आहे. ...

Blog: १८ व्या वर्षी तो निघालाय जग जिंकायला! प्रज्ञाननंदा सामान्य कुटुंबातील असामान्य मुलगा - Marathi News | Blog : Journey of Chennai boy R Praggnanandhaa; he advancing to the FIDE World Cup Finals to face Magnus carlsen  | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Blog: १८ व्या वर्षी तो निघालाय जग जिंकायला! प्रज्ञाननंदा सामान्य कुटुंबातील असामान्य मुलगा

Journey of R Praggnanandhaa - १८ वर्षीय आर प्रज्ञाननंदाने वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश केला. FideWorldCup स्पर्धेच्या उपांत्य फेरीत त्याने जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या फॅबियानो कारूआनाचा ३ ५-२.५ असा पराभव केला. ...