आर प्रज्ञाननंदा हा वयाच्या १०व्या वर्षी इंटरनॅशनल मास्टर बनणारा जागतिक युवा बुद्धिबळपटू आहे. २०१८ मध्ये १२ व्या वर्षी त्याने ग्रँडमास्टर होण्याचा मान पटकावला आणि जगातील दुसरा युवा खेळाडू ठरला. १४व्या वर्षी त्याने २६०० ELO रेटिंग कमावले आणि पुन्हा एकदा वर्ल्ड रेकॉर्ड नावावर केला. बुद्धीबळ वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करणारा तो दुसरा भारतीय ठरला. १८ व्या वर्षी त्याने या स्पर्धेचं उप विजेतेपद पटकावलं. Read More
अझरबैजानमधील बाकू येथे झालेल्या FIDE वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलमध्ये भारताच्या १८ वर्षीय आर प्रज्ञाननंदाला ( R Praggnanandhaa) जेतेपदाने हुकलावणी दिली. नंबर १ मॅग्नेस कार्लसनने त्याचा अनुभव वापरून युवा बुद्धीबळपटूला उपविजेतेपदावर समाधान मानण्यास भाग ...