तेजस्विनी पंडित आणि प्राजक्ता माळी या दोघींच्या ‘रानबाजार’ या आगामी वेबसीरिजची सध्या जोरदार चर्चा आहे. मराठीतील आत्तापर्यंतची सर्वात बोल्ड वेबसीरिज म्हणून या सीरिजकडे पाहिलं जातंय. अभिजित पानसे दिग्दर्शित पॉलिटिकल क्राईम थ्रिलर असलेली रानबाजार ही वेबसीरिज २० मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. रानबाजारमध्ये तेजस्विनी, प्राजक्ता यांच्याबरोबर उर्मिला कोठारे, माधुरी पवार, सचिन खेडेकर, मोहन आगाशे, मकरंद अनासपुरे, अभिजीत पानसे प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. Read More
RaanBaazaar New Promo : गेल्या 20 मे रोजी ‘रानबाजार’ या वेबसीरिजचे तीन भाग प्रदर्शित झालेत आणि या तिन्ही भागांना प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला. आता उद्या शुक्रवारी या सीरिजचे पुढचे भाग प्रदर्शित होत आहेत. तूर्तास त्याचा प्रोमो रिलीज झाला आहे. ...
Prajakta Mali: प्राजक्ता माळीची बहुचर्चित वेबसीरिज 'रानबाजार' नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या सीरिजमध्ये बोल्ड सीन्स दिल्यामुळे ती खूप चर्चेत आली आहे. ...
मराठीतील आत्तापर्यंतची सर्वात बोल्ड वेबसीरिज म्हणून या सीरिजकडे पाहिलं जातंय. कारणही तसंच आहे. तेजस्विनी व प्राजक्ता दोघीही या सीरिजमध्ये बोल्ड भूमिका साकारताना दिसत आहेत. ...
Marathi Web Series RaanBaazaar, Prajakta Mali Interview : ‘रानबाजार’चा टीझर रिलीज झाला तसा, प्राजक्ता माळी व तेजस्विनी पंडित दोघी ट्रोल झाल्यात. सर्वाधिक ट्रोल झाली ती प्राजक्ता माळी. ...