तेजस्विनी पंडित आणि प्राजक्ता माळी या दोघींच्या ‘रानबाजार’ या आगामी वेबसीरिजची सध्या जोरदार चर्चा आहे. मराठीतील आत्तापर्यंतची सर्वात बोल्ड वेबसीरिज म्हणून या सीरिजकडे पाहिलं जातंय. अभिजित पानसे दिग्दर्शित पॉलिटिकल क्राईम थ्रिलर असलेली रानबाजार ही वेबसीरिज २० मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. रानबाजारमध्ये तेजस्विनी, प्राजक्ता यांच्याबरोबर उर्मिला कोठारे, माधुरी पवार, सचिन खेडेकर, मोहन आगाशे, मकरंद अनासपुरे, अभिजीत पानसे प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. Read More
Raanbaazaar Teaser : ‘कुठे ते सोज्वळ मराठी चित्रपट आणि कुठे ही दळभद्री विकृती...’; ‘रानबाजार’चा बोल्ड टीझर पाहून चाहते नाराज, अशा दिल्या प्रतिक्रिया ...