लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रब्बी

Rabi Crops information in Marathi, मराठी बातम्या

Rabi, Latest Marathi News

ऑक्टोबर ते जानेवारी या कालावधीत रब्बी हंगाम असतो. पिकांना पोषक असलेल्या थंडीच्या दिवसांत शेतकरी लागवड करतात.  
Read More
हरभरा पिकात तुषार सिंचनाने पाणी देण्यामुळे कसे होतात फायदे वाचा सविस्तर - Marathi News | Read more about the benefits of sprinkler irrigation in chick pea gram crops | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हरभरा पिकात तुषार सिंचनाने पाणी देण्यामुळे कसे होतात फायदे वाचा सविस्तर

हरभरा हे पीक पाण्यास अतिशय संवदेनशील असल्याने गरजेपेक्षा अधिक पाणी दिल्यास पीक उभळते आणि त्यामुळे उत्पादनात मोठी घट येते. यासाठी पाणी या पिकात पाणी व्यवस्थापन खूप महत्वाचे आहे. ...

Crop Advisory : मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी हवामान आधारित कृषी सल्ला वाचा सविस्तर - Marathi News | Crop Advisory : Read detailed weather based agricultural advisory for farmers in Marathwada | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Crop Advisory : मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी हवामान आधारित कृषी सल्ला वाचा सविस्तर

मराठवाड्यासाठी परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने शेतकऱ्यांना या आठवाड्याचा कृषी सल्ला जारी करण्यात आला आहे. वाचा सविस्तर (Crop Advisory) ...

Agriculture News : वर्धा जिल्ह्यातील 'या' 30 हजार हेक्टर क्षेत्रासाठी मुबलक पाणी, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Agriculture New Water for an area of ​​30 thousand hectares in Wardha district read in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Agriculture News : वर्धा जिल्ह्यातील 'या' 30 हजार हेक्टर क्षेत्रासाठी मुबलक पाणी, वाचा सविस्तर 

Agriculture News : जिल्ह्यातील ३० हजार हेक्टर क्षेत्र पाण्यासाठी नियोजन आखले असून, त्याअनुषंगाने पाण्याची सोडत करण्यात आली आहे. ...

Gahu Pani Niyojan : गहू पिकाच्या उत्पादन वाढीसाठी कशा व किती लागतात पाण्याच्या पाळ्या - Marathi News | Gahu Pani Niyojan : How and how much water is needed to increase the production of wheat crop read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Gahu Pani Niyojan : गहू पिकाच्या उत्पादन वाढीसाठी कशा व किती लागतात पाण्याच्या पाळ्या

महाराष्ट्रातील गव्हाचे कमी उत्पादन येण्याची कारणांमध्ये पाणीपुरवठा पीक अवस्थेनुसार न करणे हे मेक महत्वाचे कारण आहे. ...

Soil Testing : मातीपरीक्षण किती वर्षांनंतर करायला हवे? जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest News Soil Testing After how many years should soil test be done Know in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soil Testing : मातीपरीक्षण किती वर्षांनंतर करायला हवे? जाणून घ्या सविस्तर 

Soil Testing : दिवसेंदिवस रासायनिक खतांचा (fertilizer) वारेमाप वापर वाढल्याने जमिनीची पोत घसरत चालली आहे. ...

Gahu Lagwad : गहू पिकाचे उत्पादन वाढविण्यासाठी लागवड व्यवस्थापनात असे करा बदल - Marathi News | Gahu Lagwad : Make such changes in plantation management to increase the yield of wheat crop | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Gahu Lagwad : गहू पिकाचे उत्पादन वाढविण्यासाठी लागवड व्यवस्थापनात असे करा बदल

महाराष्ट्रात घेतल्या जाणाऱ्या अन्नधान्य पिकांपैकी गहू हे रब्बी हंगामातील एक महत्त्वाचे पीक आहे. गहू हा जिरायत व बागायत अशा दोन्ही प्रकारे घेतला जातो. ...

Onion Price : भारतीय बाजारपेठेमध्ये कांद्याच्या किमती कशा ठरवल्या जातात वाचा सविस्तर - Marathi News | Onion Price : Read in detail how onion prices are determined in the Indian market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Price : भारतीय बाजारपेठेमध्ये कांद्याच्या किमती कशा ठरवल्या जातात वाचा सविस्तर

गत वर्षात कांद्याच्या किंमतीत झालेली मोठी वाढ शेतकऱ्यांना पुढील वर्षात उच्च किमतीच्या लोभापोटी अधिक कांदा पिकविण्यास आकर्षित करते. ...

मजुरांच्या समस्येपुढे शेतकरी होताहेत आत्मनिर्भर; आधुनिक यंत्रांचा शेतात वापर वाढला - Marathi News | Farmers become self-reliant before labor problem; The use of modern machinery in the fields increased | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मजुरांच्या समस्येपुढे शेतकरी होताहेत आत्मनिर्भर; आधुनिक यंत्रांचा शेतात वापर वाढला

शेतशिवारात विविध प्रकारच्या कामांसाठी वेळोवेळी मजुरांची आवश्यकता भासते. मात्र अलीकडील सर्वत्र मजुरांची समस्या बिकट होत आहे. यावर उपाय म्हणून शेतकऱ्यांनी स्वतःच स्वतःला सक्षम करून घेतले आहे. शेतीत वेळोवेळी प्रगती व सुधारणा काळजी गरज आहे याचाच प्रत्यय ...