लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रब्बी

Rabi Crops information in Marathi

Rabi, Latest Marathi News

ऑक्टोबर ते जानेवारी या कालावधीत रब्बी हंगाम असतो. पिकांना पोषक असलेल्या थंडीच्या दिवसांत शेतकरी लागवड करतात.  
Read More
Rain Update: राज्यात ठिकठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी, बहूतांश भागात ढगाळ वातावरण - Marathi News | Rain Update: Unseasonal rain at places in the state, cloudy in most parts | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Rain Update: राज्यात ठिकठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी, बहूतांश भागात ढगाळ वातावरण

हवामान विभागाने आज अवकाळी पावसासह गारपीटीची शक्यता वर्तवल्यानंतर राज्यात ठिकठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे. नाशिक जिल्ह्यात आज सकाळपासून हलक्या ... ...

हरभऱ्यावरील घाटे अळीचे एकात्मिक व्यवस्थापन - Marathi News | Integrated management of pod borer in gram chick pea | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हरभऱ्यावरील घाटे अळीचे एकात्मिक व्यवस्थापन

घाटे अळी ही हरभरा पिकाची प्रमुख किड असून या किडींची मादी पतंग पानावर, कोवळ्या शेंड्यावर, कळ्यांवर व फुलांवर एकेरी अंडी घालते. ही अंडी खसखसीच्या दाण्यासारखी दिसतात. ...

परतीच्या पावसाने ओढ दिल्याने रब्बीची पेरणी केवळ ३२ टक्केच! - Marathi News | Rabi sowing only 32 percent due to return monsoon rain | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :परतीच्या पावसाने ओढ दिल्याने रब्बीची पेरणी केवळ ३२ टक्केच!

परतीच्या पावसाने ओढ दिल्याने राज्यातील रब्बी पिकांची पेरणी झालेल्या क्षेत्रावर मोठा परिणाम झाल्याचे चित्र आहे. दोन महिने उलटून गेले तरी राज्यात सरासरीच्या केवळ ३२ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. ...

तुमच्या ज्वारीवरही झालाय का लष्करी अळीचा प्रादूर्भाव? काय कराल उपाय? - Marathi News | Is your sorghum infested with armyworm? What do you do? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तुमच्या ज्वारीवरही झालाय का लष्करी अळीचा प्रादूर्भाव? काय कराल उपाय?

ही अळी ज्वारीची पाने कुरतडून फस्त करीत असल्यामुळे ज्वारीचे पीक धोक्यात ...

राज्याची रब्बी पेरणी कुठवर आली? आतापर्यंत सर्वाधिक पेरणी कुठे? - Marathi News | status of Rabi sowing in Maharashtra, maximum cultivation in which district? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्याची रब्बी पेरणी कुठवर आली? आतापर्यंत सर्वाधिक पेरणी कुठे?

खरिपाची माती, रब्बीत काय लागणार हाती ? ...

राज्यात कोणत्या भागात कधी अवकाळी पाऊस?  - Marathi News | Unseasonal rain in which part of the state? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात कोणत्या भागात कधी अवकाळी पाऊस? 

या जिल्ह्यांमध्ये ढगांच्या गडगडाटासह वादळी पावसाची शक्यता ...

रब्बीतील गहू आणि हरभरा पिकाचे पाणी व्यवस्थापन कसे कराल? - Marathi News | How to manage water for rabi wheat and gram crop? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रब्बीतील गहू आणि हरभरा पिकाचे पाणी व्यवस्थापन कसे कराल?

कुठल्याही बागायती पिकाला पाण्याच्या प्रत्येक पाळीत मध्यम ते भारी जमिनीत सुमारे ७ ते ८ सें.मी. म्हणजे टिचभर उंचीचे पाणी देणे गरजेचे असते. हलक्या जमिनीत पीक घेतलेले असल्यास पाण्याच्या प्रत्येक पाळीत केवळ ४ ते ५ सें .मी. उंचीचे पाणी द्यावे लागते. ...

राज्यात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता - Marathi News | Chance of moderate rainfall in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता

अरबी समुद्रामध्ये चक्रीय वाऱ्यामुळे राज्यातील कोकण, मुंबई, मध्य महाराष्ट्रातील वातावरण येत्या आठवड्यात ढगाळ राहणार आहे. या वातावरणामुळे २३ नोव्हेंबरनंतर मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. यामुळे किमान तापमानात घट होऊन थंडी कमी होईल, असा अंदाज हवाम ...