लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रब्बी

Rabi Crops information in Marathi

Rabi, Latest Marathi News

ऑक्टोबर ते जानेवारी या कालावधीत रब्बी हंगाम असतो. पिकांना पोषक असलेल्या थंडीच्या दिवसांत शेतकरी लागवड करतात.  
Read More
दिवाळीच्या तोंडावर सोयाबीनचे काय आहेत बाजारभाव? जाणून घ्या.. - Marathi News | What are the market prices of soybeans on the eve of Diwali? Find out.. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दिवाळीच्या तोंडावर सोयाबीनचे काय आहेत बाजारभाव? जाणून घ्या..

प्रतिक्विंटल सोयाबीनला प्रतिक्विंटल काय भाव? ...

तुरीच्या गोदावरी वाणाचे बिजोत्पादन; ठिबक सिंचनावर जोमदार वाढ - Marathi News | Seed production of Godavari variety of Tur pigeon pea; Vigorous growth on drip irrigation | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तुरीच्या गोदावरी वाणाचे बिजोत्पादन; ठिबक सिंचनावर जोमदार वाढ

पाचशे एकरवर बिजोत्पादनाचा कृषी विभागाने नावीन्यपूर्ण प्रयोग केला आहे. यात तुरीच्या गोदावरी वाणाची ठिबक सिंचनावर जोमदार वाढ झाली आहे. ...

पाण्याच्या उपलब्धतेनुसार गहू पिकातील वाणाची निवड कशी करावी? - Marathi News | How to choose the variety of wheat crop according to water availability? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पाण्याच्या उपलब्धतेनुसार गहू पिकातील वाणाची निवड कशी करावी?

पेरणीच्या वेळेनुसार गव्हाचे सुधारित वाण, पेरणीची योग्य वेळ, हेक्टरी बियाणे आणि करावयाची बीजप्रक्रिया याबद्दल माहिती पाहूया.        ...

राज्यातील तीस हजार कृषी सेवा केंद्रे बंद - Marathi News | Thirty thousand agricultural service centers in the state closed | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील तीस हजार कृषी सेवा केंद्रे बंद

दि. २ ते ४ नोव्हेंबरदरम्यान हा बंद पाळला जाणार आहे. या संदर्भात महाराष्ट्र फर्टिलायझर्स डीलर्स असोसिएशनने (माफदा) राज्य शासनाच्या प्रस्तावित कृषी कायदा विधेयकामधील जाचक तरतुदींना विरोध दर्शविला आहे. ...

प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम २०२३–२४ साठी कसे सहभागी व्हाल? - Marathi News | How to participate in Pradhan Mantri Crop Insurance Yojana for Rabi Season 2023-24? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम २०२३–२४ साठी कसे सहभागी व्हाल?

रब्बी हंगामामध्ये गहू (बागायत), रब्बी ज्वारी (बागायत व जिरायत), हरभरा, उन्हाळी भात, उन्हाळी भुईमूग व रब्बी कांदा (६ पिके) या अधिसूचित पिकांसाठी, अधिसूचित महसूल मंडळ/क्षेत्रात शेतकऱ्यांना सहभाग घेता येईल. ...

चिंता वाढली; अडीच मीटरने भूजल पातळीत घट, शेतकऱ्यांना रब्बीची चिंता - Marathi News | increased anxiety; Ground water level decreased by 2.5 meters, farmers are worried | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :चिंता वाढली; अडीच मीटरने भूजल पातळीत घट, शेतकऱ्यांना रब्बीची चिंता

विहीरी, बोअरवेलच्या पाणीपातळीत घट ...

अपुऱ्या पाऊसामुळे यंदा कांद्याचे क्षेत्र कमी राहण्याचा अंदाज - Marathi News | Onion area is expected to be less this year due to insufficient rainfall | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अपुऱ्या पाऊसामुळे यंदा कांद्याचे क्षेत्र कमी राहण्याचा अंदाज

पावसाचे प्रमाण कमी असल्याने शेतकरी नवीन कांदा लागवडीस धजावत नाहीत. कारण, कांदा लागणीनंतर पुढे पाणी कमी पडण्याची भीती आहे. सध्या कांदा बियाणे दोन हजार रुपये किलोने मिळत आहेत. यामध्ये मागणी नसल्याने वाढ होण्याची शक्यता कमीच आहे. ...

कमी पावसामुळे शेततळ्यांनी गाठला तळ, बागायती क्षेत्र घटणार - Marathi News | Due to low rainfall, the farms reached the bottom, the horticultural area will decrease | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कमी पावसामुळे शेततळ्यांनी गाठला तळ, बागायती क्षेत्र घटणार

फळबाग क्षेत्र धोक्यात... ...