लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रब्बी

Rabi Crops information in Marathi

Rabi, Latest Marathi News

ऑक्टोबर ते जानेवारी या कालावधीत रब्बी हंगाम असतो. पिकांना पोषक असलेल्या थंडीच्या दिवसांत शेतकरी लागवड करतात.  
Read More
रब्बी कांदा पिकासाठी रोपवाटिका तयार करताना घ्यावयाची काळजी - Marathi News | Precautions to be taken while preparing nurseries for Rabi Onion crop | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रब्बी कांदा पिकासाठी रोपवाटिका तयार करताना घ्यावयाची काळजी

कांदा पिकाच्या चांगल्या उत्पादनासाठी रोपवाटिका व तिचे व्यवस्थापन हे योग्य पद्धतीने करणे फार महत्त्वाचे असते. कारण निरोगी आणि सुदृढ रोपांवरच पुढील कांद्याचे उत्पादन अवलंबून असते. ...

रब्बी कांदा लागवड करताय? मग हे वाचाच - Marathi News | rabbi onion Crop Management in current situation | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रब्बी कांदा लागवड करताय? मग हे वाचाच

रब्बी कांद्यासाठी रोपवाटिका तयार करण्याची कामे सुरु आहेत. रोपवाटिका तयार करताना काय काळजी घेतली पाहिजे ते पाहूया. ...

थंडीची चाहूल! बांधावरील तूरीला पोषक वातावरण, रब्बी हंगामाला होणार फायदा.. - Marathi News | Cold! The favorable environment for thuri on the dam will benefit the Rabi season. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :थंडीची चाहूल! बांधावरील तूरीला पोषक वातावरण, रब्बी हंगामाला होणार फायदा..

जळगाव ११ अंश, छत्रपती संभाजीनगर १४.४ अंशांवर ...

विजेच्या लपंडावामुळे रब्बी हंगाम धोक्यात, सांगा पिकाला पाणी कसे द्यावे? शेतकऱ्यांचा सवाल - Marathi News | Rabi season in danger due to lightning strike, tell how to water the crop? Farmers' question | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :विजेच्या लपंडावामुळे रब्बी हंगाम धोक्यात, सांगा पिकाला पाणी कसे द्यावे? शेतकऱ्यांचा सवाल

एका तासात तब्बल तेरा ते पंधरा वेळेस वीजपुरवठा झाला खंडीत... ...

रब्बी पिकावरील कीड रोग कार्यशाळा कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव येथे संपन्न - Marathi News | Pest Disease Workshop on Rabi Crops conducted at Krishi Vigyan Kendra, Narayangaon | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रब्बी पिकावरील कीड रोग कार्यशाळा कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव येथे संपन्न

या वर्षी पाऊस कमी झाल्यामुळे पिकांना पाण्याचा ताण पडणार आहे त्यामुळे रब्बी पिकावर कीड रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी यांनी त्याप्रमाणे शेतकऱ्यांना सूचना कराव्यात. ...

रब्बी हंगाम पिक स्पर्धेत सहभागी व्हा, जिंका आकर्षक बक्षिसे - Marathi News | Participate in Rabi Season Pick Contest, Win Attractive Prizes | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रब्बी हंगाम पिक स्पर्धेत सहभागी व्हा, जिंका आकर्षक बक्षिसे

प्रयोगशील शेतकऱ्यांना, मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्‍ती, मनोबल यामध्ये वाढ होऊन आणखी उमेदीने नवनवीन अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. ...

कोरड्या हवामानात कसे कराल पीक व्यवस्थापन? - Marathi News | How to do crop management in dry weather? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोरड्या हवामानात कसे कराल पीक व्यवस्थापन?

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने दिला कृषीसल्ला.. ...

राज्यातील ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर, उर्वरित तालुके दुसऱ्या टप्यात - Marathi News | Drought declared in 40 talukas of the state, remaining talukas in second phase | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर, उर्वरित तालुके दुसऱ्या टप्यात

काही जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता या खरीप हंगामासाठी पहिल्या टप्प्यात ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यास आज राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली. ...