लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रब्बी

Rabi Crops information in Marathi

Rabi, Latest Marathi News

ऑक्टोबर ते जानेवारी या कालावधीत रब्बी हंगाम असतो. पिकांना पोषक असलेल्या थंडीच्या दिवसांत शेतकरी लागवड करतात.  
Read More
रब्बी ज्वारी पेरताय, कोणत्या वाणांची निवड कराल? - Marathi News | Rabbi Sows Sorghum, Which Varieties to Choose? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रब्बी ज्वारी पेरताय, कोणत्या वाणांची निवड कराल?

रब्बी ज्वारी पिकविणाऱ्या निरनिराळ्या भागांकरीता जमिनीच्या प्रतीनुसार योग्य असे अधिक उत्पादन देणारे सुधारीत वाण विकसीत करुन त्यांची शिफारस केलेली आहे. ...

रब्बी हंगाम २०२३-२४ साठी राष्ट्रीय परिषदेचे आयोजन - Marathi News | Organization of National Conference for Rabi Season 2023-24 | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रब्बी हंगाम २०२३-२४ साठी राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

कृषी आणि शेतकरी कल्याण सचिव मनोज आहुजा यांनी आज नवी दिल्लीत रब्बी हंगाम २०२३-२४ साठी आयोजित कृषी विषयावरील राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी सांगितले. ...

राज्यात कसा असेल परतीचा पाऊस? - Marathi News | How will the rain return in the state? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात कसा असेल परतीचा पाऊस?

आठवडाभराच्या विलंबाने भारतातून मान्सून घेईल निरोप, मात्र.... ...

यंदा रब्बीत गव्हाचे क्षेत्र घटणार; ज्वारी, हरभऱ्याचा पेरा वाढणार - Marathi News | wheat will decrease this Rabi season year; Sorghum, gram seeds will increase | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदा रब्बीत गव्हाचे क्षेत्र घटणार; ज्वारी, हरभऱ्याचा पेरा वाढणार

कृषी विभागाचा अंदाज : अत्यल्प पावसाचा रब्बी हंगामालाही फटका ...

हवामान बदलानुसार रबी पिकांचे नियोजन करावे - Marathi News | Rabi crops should be planned according to climate change | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हवामान बदलानुसार रबी पिकांचे नियोजन करावे

या वर्षी खरीप हंगामात पाऊसाचे प्रमाण कमी राहीले असुन पडणाऱ्या पावसात खंड पडला, यामुळे खरीप पीकाच्‍या वाढीवर परिणाम झाला आहे. ...

विद्यापीठाने चाऱ्याचे नियोजन करणे गरजेचे - Marathi News | It is necessary for the university to plan the fodder | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :विद्यापीठाने चाऱ्याचे नियोजन करणे गरजेचे

कृषी विद्यापीठ व कृषी विभागाने समन्वय साधून काम केल्यास विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात रब्बी हंगामाचे नियोजन व्यवस्थित होऊन रब्बी हंगाम यशस्वी होईल, असे प्रतिपादन राज्याचे कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव अनुप कुमार यांनी केले. ...

रब्बी हंगामासाठी पिकांची निवड कशी कराल? - Marathi News | How to select crops for Rabi season? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रब्बी हंगामासाठी पिकांची निवड कशी कराल?

देव करो आणि उर्वरित काळात भरपूर पाऊस पडो व बळीराजाची चिंता मिटो. खरिपात पडलेल्या पावसाच्या ओलीवर रब्बी हंगामातलं पिक घेण शक्य आहे का? आणि त्यात कोणती पिके घेता येतील? ...

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात रविवारी रबी पीक परिसंवाद - Marathi News | Rabi crop seminar in Vasantrao Naik Marathwada Agricultural University | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात रविवारी रबी पीक परिसंवाद

परिसंवादात रबी पिक लागवड, पिकांवरील कीड रोग व्‍यवस्‍थापन आदीं विषयावर विद्यापीठ शास्‍त्रज्ञ मार्गदर्शन करणार आहे. ...