लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रब्बी

Rabi Crops information in Marathi

Rabi, Latest Marathi News

ऑक्टोबर ते जानेवारी या कालावधीत रब्बी हंगाम असतो. पिकांना पोषक असलेल्या थंडीच्या दिवसांत शेतकरी लागवड करतात.  
Read More
पीक कापणीचा प्रयोग का करतात? त्याचा शेतकऱ्यांना कसा लाभ होतो? - Marathi News | why government do crop harvesting practical, how farmer get benefited | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पीक कापणीचा प्रयोग का करतात? त्याचा शेतकऱ्यांना कसा लाभ होतो?

पिकांच्या उत्पादनाची आकडेवारी राज्य सरकार तसेच केंद्र शासनास अनेक मुलभूत आणि धोरणात्मक बाबींसाठी आवश्यक असते. महाराष्ट्र राज्यामध्ये पिकांच्या उत्पादनाचा अंदाज अंतिम करण्यासाठी सन १९४४-४५ सालापासून पीक कापणी प्रयोग राबविण्यात येतात.  ...

देशात सध्या खतांचा १५० लाख टन साठा - Marathi News | Currently stock of fertilizers in the country is 15 million tonnes | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :देशात सध्या खतांचा १५० लाख टन साठा

देशात सध्या खतांचा १५० लाख टन साठा असून खतांची पुरेशी उपलब्धता आहे. हा साठा सुरू असलेल्या खरीप हंगामासह आगामी रब्बी हंगामासाठीही उपलब्ध आहे. ...

पीकविम्याला हवेत ७.५ हजार कोटी; तरतूद केवळ २ हजार कोटींचीच - Marathi News | 7.5 thousand crore for crop insurance; The provision is only 2 thousand crores | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पीकविम्याला हवेत ७.५ हजार कोटी; तरतूद केवळ २ हजार कोटींचीच

एक रुपयात पीक विमा उपलब्ध करून दिला. त्याला शेतकऱ्यांकडून मिळालेल्या उदंड प्रतिसादामुळे राज्य सरकारला सुमारे पावणे पाच हजार कोटींचा हप्ता विमा कंपन्यांना द्यावा लागणार आहे. ...

राज्यात किती पाऊस झाला आणि किती पेरण्या झाल्या - Marathi News | How much rain in the state and how much sowing has been done | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात किती पाऊस झाला आणि किती पेरण्या झाल्या

जिरायती शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना पावसाच्या अनियमितपणास बऱ्याच वेळा तोंड द्यावे लागते. अवर्षणप्रवण क्षेत्रात पावसास बऱ्याच वेळा उशीरा सुरुवात होते. खरीप हंगामात उशीरा पेरणीसाठी पिकांचे नियोजन करणे आवश्यक असते. ...

जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी वापरा द्रवरूप जिवाणू खते - Marathi News | Use liquid bacterial fertilizers to increase soil fertility | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी वापरा द्रवरूप जिवाणू खते

खरीप व रब्बी हंगामात शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर खतांची आवश्यकता असते. उत्पादन वाढवण्यासाठी अनेकदा शेतकरी पिकांना रासायनिक खते देतात. परिणामी,पिकांवर ... ...

नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीने ९ हजार हेक्टर शेती खरडून गेली - Marathi News | In Nanded district, 9 thousand hectares of agriculture was wiped out due to heavy rains | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीने ९ हजार हेक्टर शेती खरडून गेली

पावसाने पैनगंगा नदीसह ओढ्या, नाल्यांना पूर आला. पुराचे पाणी शेतात शिरल्याने खरिपाची पिके तर वाहून गेलीच, शिवाय ८ हजार ९१२ हेक्टर जमीन खरडून गेली आहे. या जमिनीत सध्याही घोट्याइतके पाणी साचून आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांचा खरीप हंगाम वाया गेला आहे. ...

मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पेरणीसाठी रोख १० हजार रुपये देण्याची एकनाथ खडसे यांची सभागृहात मागणी - Marathi News | Eknath Khadse's demand in the hall to give 10 thousand rupees per hectare subsidy to the farmers of Marathwada for sowing. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पेरणीसाठी रोख १० हजार रुपये देण्याची एकनाथ खडसे यांची सभागृहात मागणी

पेरणीच्या वेळीस शेतकऱ्याला रोख रक्कम देण्यात यावी आणि शेतकऱ्यांना हेक्टरी अनुदान दिलं पाहिजे अशी शिफारस एका अहवालात करण्यात आली आहे. ...

नुकसानग्रस्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रती क्विंटल ३०० रुपये इतके अनुदान मिळणार - Marathi News | Damaged onion farmers will get a subsidy of Rs 300 per quintal | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नुकसानग्रस्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रती क्विंटल ३०० रुपये इतके अनुदान मिळणार

या योजनेद्वारे रुपये ३५० प्रती क्विंटल व जास्तीत जास्त २०० क्विंटल प्रती शेतकरी याप्रमाणे अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. ...