लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रब्बी

Rabi Crops information in Marathi

Rabi, Latest Marathi News

ऑक्टोबर ते जानेवारी या कालावधीत रब्बी हंगाम असतो. पिकांना पोषक असलेल्या थंडीच्या दिवसांत शेतकरी लागवड करतात.  
Read More
Bhuimug Lagwad : कोकणात प्लास्टिक आच्छादनावर रब्बी भुईमूग फायदेशीर कशी कराल लागवड - Marathi News | Bhuimug Lagwad : How to grow rabi groundnut profitably on plastic mulching in konkan | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Bhuimug Lagwad : कोकणात प्लास्टिक आच्छादनावर रब्बी भुईमूग फायदेशीर कशी कराल लागवड

कोकणात खरीप हंगामासह रब्बी हंगामातही भुईमूग लागवड करता येते. त्यासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने सुधारित वाण/जातींचा वापर करण्याची शिफारस केली आहे. ...

Nalganga Dam : अजिंठा पर्वतातील झरे, ओढे प्रवाहित झाल्याने येवा वाढला; सिंचनासाठी मिळणार पाणी ! - Marathi News | Nalganga Dam : Water level increased for irrigation for farm | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Nalganga Dam : अजिंठा पर्वतातील झरे, ओढे प्रवाहित झाल्याने येवा वाढला; सिंचनासाठी मिळणार पाणी !

यंदा वार्षिक सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्यामुळे अजिंठा पर्वतरांगांमधील झरे, ओढे आणि छोट्या नद्या प्रवाहित झाल्यामुळे तुटीच्या खोऱ्यात येत असलेले नळगंगा धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. (Nalganga Dam) ...

Rabi Season 2024 : यंदा जिल्ह्यात रब्बी हंगामाचे क्षेत्रात वाढ; किती मेट्रिक टन खतांचा होणार पुरवठा वाचा सविस्तर - Marathi News | Rabi Season 2024 : Increase in Rabi season area in the district this year read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Rabi Season 2024 : यंदा जिल्ह्यात रब्बी हंगामाचे क्षेत्रात वाढ; किती मेट्रिक टन खतांचा होणार पुरवठा वाचा सविस्तर

यंदा वार्षिक सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने लातूर जिल्ह्यात रब्बीचे क्षेत्र वाढणार आहे. त्यामुळे खतही अधिक प्रमाणात लागणार असल्याचे गृहित धरून कृषी विभागाने खतांची अधिकची मागणी केली आहे. (Rabi Season 2024) ...

Rabi Season 2024 : रब्बी बियाणे विक्री करण्यास सुरुवात; कोणती आहेत वाण ते वाचा सविस्तर  - Marathi News | Rabi Season 2024 : Rabi seed sales start; Read in detail what are the varieties  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Rabi Season 2024 : रब्बी बियाणे विक्री करण्यास सुरुवात; कोणती आहेत वाण ते वाचा सविस्तर 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाकडून यंदाच्या (२०२४- २५) हंगामासाठी बियाणे उपलब्ध झाली आहेत.(Rabi Season 2024) ...

Pik Vima Yojana : शेतकऱ्यांनो रब्बी पिक विमा अर्ज प्रक्रिया झाली सुरू ; ही आहे शेवटची तारिख वाचा सविस्तर - Marathi News | Pik Vima Yojana : Farmers Rabi crop Insurance application process has started; Here is the last date read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Pik Vima Yojana : शेतकऱ्यांनो रब्बी पिक विमा अर्ज प्रक्रिया झाली सुरू ; ही आहे शेवटची तारिख वाचा सविस्तर

खरीप प्रमाणेच रब्बी हंगामातही केवळ एक रुपयांत पीक विमा भरता येणार आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी काय आहे शेवटची तारिख ते वाचा सविस्तर (Pik Vima Yojana) ...

Gahu Lagwad : पेरणीच्या कालावधीनुसार कशी कराल गव्हाच्या वाणांची निवड - Marathi News | Gahu Lagwad : How to choose wheat varieties according to sowing period | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Gahu Lagwad : पेरणीच्या कालावधीनुसार कशी कराल गव्हाच्या वाणांची निवड

गव्हाची पेरणी १ ते १० नोव्हेंबर या कालावधीत करावी. बागायती गव्हाची वेळेवर पेरणीची योग्य वेळ म्हणजे नोव्हेंबरचा पहिला पंधरवडा होय. या कालावधीत पेरणी केल्यास गव्हाचे उत्पादन चांगले येते. ...

Javas Lagwad : कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करणाऱ्या जवस पिकाची कशी कराल लागवड - Marathi News | Javas Lagwad : How to grow Flaxseed crop which helps in reducing cholesterol | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Javas Lagwad : कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करणाऱ्या जवस पिकाची कशी कराल लागवड

राज्यातील विदर्भ आणि मराठवाडा विभागात जवस हे पिक रब्बी हंगामात घेतले जाते. जवसाच्या ८० टक्के उत्पादनाचा तेल काढण्याकरिता व २० टक्के धागा काढण्याकरिता उपयोग केला जातो. ...

Hurda Jowar : क्वालिटी हुरड्यासाठी कशी कराल ज्वारी लागवड वाचा सविस्तर - Marathi News | Hurda Jowar : How to do sorghum cultivation for quality hurda production read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Hurda Jowar : क्वालिटी हुरड्यासाठी कशी कराल ज्वारी लागवड वाचा सविस्तर

साधारणपणे राज्यात हुरडा सिझन ४५ ते ६० दिवस चालतो. हुरडा चवीस सरस, गोड, मऊ, भाजलेल्या हिव्या दाण्याचा हुरडा पर्यटकांना आकर्षित करत आहे. ...