कॉलेजरोडवरील डॉन बॉस्को स्कूलजवळ असलेले फेरीवाले येत्या सात दिवसांत हटविण्यात येईल, असे प्रतिज्ञापत्र महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी गुरुवारी (दि.२०) मुंबई उच्च न्यायालयाला सादर केले आहे. त्याचबरोबर पुन्हा एकवार न्यायालयात दिलगिरीदेखील व्यक्त क ...
जीर्ण आणि गंजलेले पोल हटवून त्यासाठी नवीन पोल लावण्याच्या दहा कोटींच्या निविदा काढताना नगरसेवकांच्या सूचनेला केराची टोपली दाखवणे विद्युत विभागाला महागात पडले. मंगळवारी (दि.१७) महासभेत प्रशासनाला धारेवर धरल्यानंतर अगोदरची निविदा रद्द करून पुन्हा नव्या ...
गेल्या काही महिन्यांपासून पंचवटी विभागात घंटागाडीचे तीन तेरा वाजल्याने जागोजागी कचºयाचे ढिगारे साचून आहेत. प्रभागात दैनंदिन घंटागाडी येत नसल्याने शेकडो नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून, प्रशासन दखल घेत नाही, असा आरोप लोकप्रतिनिधींनी के ...
नाशिक : सफाई कामगारांच्या पुरवठ्यासाठी मागविण्यात आलेल्या ७७ कोटी रुपयांच्या निविदेतील अनियमितात प्रकरणात उच्च न्यायालयाची दिशाभूल केल्याप्रकरणी नाशिक महापालिकेचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांना गुरुवारी (दि.३०) माफी मागावी लागली. त्यांची माफी न्यायमूर्ती ...
शहरातील माजी सैनिकांना घरपट्टी माफ करण्याच्या विषयावरून महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सकारात्मक भूमिका घेतली असून, शहरात वास्तव्यास असलेल्या माजी सैनिकांची पडताळणी घरपट्टी विभागामार्फत करण्यात येणार आहे. ...
नाशिक- शहरात कोणतीही इमारत बांधल्यानंतर संबंधीत विकासकाला तत्काळ घरपट्टी लागु करण्यात येणार असून त्यानंतर सदनिका विकल्यानंतर नवीन मिळकतधारकांकडून वसुली करण्यात येणार आहे. ...
सातपूर-अंबड लिंकरोडवरील भंगारबाजार प्रकरणी अवमान याचिकेची तयारी सुरू झाल्यानंतर प्रशासनदेखील कारवाईसाठी सरसावले आहे. येथील बेकायदा दुकानांवर बुलडोझर चालविण्यासाठी तयारी करतानाच पोलिसांनी बंदोबस्त द्यावा यासाठी आयुक्तांना पत्र पाठविण्यात आले आहे. ...
देवळाली आणि बोरगड येथील संरक्षण खात्याच्या क्षेत्रात बांधकामांना परवानगी देण्याच्या गेल्या दोन ते तीन वर्षांपासून रखडलेल्या मुद्द्यांचे अखेर संरक्षण खात्यामार्फत निराकरण झाले असून, त्या अंतर्गतच महापालिका आयुक्तांनी शनिवारी (दि.१९) निर्गमित केलेल्या ...