अनेक महापौर बदलले, आयुक्त बदलले, मात्र त्यांच्या कडूनदेखील भाजीमंडईकडे दुर्लक्ष झाल्याने मुंढे गेले, गमे आले तरी सुद्धा भाजीमंडईची दुरवस्था कायम असल्याचे बोलले जात आहे. ...
संस्कार भारतीच्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पर्वावर शहरातील तीन भागात आयोजित ‘कृष्णरूप सज्जा’ या स्पर्धेत एकसाथ यशोदा, राधा आणि श्रीकृष्णाच्या वेशभूषेत चिमुकले सहभागी झाले होते. ...
पेस्ट कंट्रोलसाठी नवा ठेका काढण्यासाठीचा ठराव महासभेत होऊनही तो दडवून ठेवल्याने आता सध्याच्याच ठेकेदाराला काम देण्यासाठी घाटत असतानाच महापौर भानसी आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी आयुक्त राधाकृष्ण गमे यांना भेटून तातडीने अल्प मुदतीच्या निविदा काढण्याची मागणी ...
नाशिक- महापालिकेत ज्यांची कारकिर्द वादग्रस्त ठरली ते आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बदलीनंतर आलेले राधाकृष्ण गमे हे अत्यंत परिपक्व अधिकारी मानले जातात. महसुल सेवेचा अनुभव असल्याने तोंडाने न बोलता लेखणीतून मुंढे यांच्यासारखेच कठोर निर्णय घेतात असा महापा ...
महापालिकेच्या स्थायी समितीच्या गठनाअभावी रखडलेली पन्नास कोटी रुपयांची कामे परस्पर महासभेवर जाताना आयुक्तांची कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती. त्यांनी केवळ महापौर रंजना भानसी यांनी दिलेले एक पत्र नगरसचिव विभागाला अग्रेषित केले होते. त्याआधारे परस्प ...
कारभार ऑनलाइन केला की, त्यात मानवी हस्तक्षेप कमीत कमी होतो त्यामुळे भ्रष्टाचाराला संधी मिळत नाही आणि काम वेगाने होते असा त्या मागील उद्देश होय पण प्रत्यक्षात घडले भलतेच. ...
शहरातील खुल्या जागांवर बांधण्यात आलेल्या मिळकती सील करण्याचा महापालिकेचा धडाका सुरू असताना अनेक प्रकारचे गोंधळ आढळत आहेत. महापालिका मुख्यालयाच्या हाकेच्या अंतरावर असलेली मोकळी जागा लायन्स क्लब आॅफ नाशिकला दिल्यानंतर या जागेच्या सातबारा उताºयावर चक्क ...
नाशिक शहरातही मोठ्या प्रमाणावर मतदारांचा उत्साह पहावयास मिळत आहे. सर्वच मतदान केंद्रांवर नागरिकांची गर्दी सकाळी सात वाजेपासून अकरा वाजेपर्यंत पहावयास मिळाली. ...