लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राधाकृष्ण विखे पाटील

राधाकृष्ण विखे पाटील

Radhakrishna vikhe patil, Latest Marathi News

Maratha Reservation: 'आरक्षण मिळाल्याचा आनंद, पण जल्लोष कशाला?'  - Marathi News | Leaders of Opposition Radhakrishna Vikhe-Patil speech in vidhan sabha on reservation issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maratha Reservation: 'आरक्षण मिळाल्याचा आनंद, पण जल्लोष कशाला?' 

मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याचा आनंद आहे. मात्र, याचा जल्लोष कशाला करता, असा सवाल विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सरकारला विधानसभेत केला. ...

"मराठा आंदोलकांवर दडपशाही करायला ते अतिरेकी आहेत का?'' - Marathi News | "Are they terrorist to suppress the Maratha protesters?" | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मराठा आंदोलकांवर दडपशाही करायला ते अतिरेकी आहेत का?''

मुंबईवरील अतिरेकी हल्ल्याला १० वर्षं होत असल्यामुळे मराठा आंदोलकांना मुंबईत येण्यापासून रोखण्यासाठी दडपशाही करायला ते अतिरेकी आहेत का? ...

26/11 Mumbai Attack : शहिदांचा सरकारला विसर! विखे पाटील यांच्या मागणीनंतर विधानसभेत आदरांजली - Marathi News | 26/11 Mumbai attack : Government forgot to pay tribute to martyrs in Legislative Assembly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :26/11 Mumbai Attack : शहिदांचा सरकारला विसर! विखे पाटील यांच्या मागणीनंतर विधानसभेत आदरांजली

26/11 Mumbai attack : मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला 10 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने संपूर्ण देशभरात  शहिदांना आदरांजली अर्पण केली जात असताना राज्य सरकारला मात्र त्याचा विसर पडल्याचे दिसून आले.  ...

ही तर उद्धव ठाकरे यांची सहकुटुंब तीर्थयात्रा! राधाकृष्ण विखे-पाटील यांची टीका - Marathi News | Uddhav Thackeray's co-pilgrimage! Commentary of Radhakrishna Vikhe-Patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ही तर उद्धव ठाकरे यांची सहकुटुंब तीर्थयात्रा! राधाकृष्ण विखे-पाटील यांची टीका

अयोध्या दौरा म्हणजे शिवसेनेची स्टंटबाजी ...

मंत्र्यांच्या वेगवेगळ्या वक्तव्यांमुळेच मराठा आरक्षणाबाबत समाजात संभ्रम - Marathi News | Confusion about Maratha reservation due to different statements of ministers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मंत्र्यांच्या वेगवेगळ्या वक्तव्यांमुळेच मराठा आरक्षणाबाबत समाजात संभ्रम

मराठा आरक्षणाच्या संदर्भात सरकारमधील मंत्रीच वेगवेगळी वक्तव्ये करून संभ्रम निर्माण करीत आहेत, असा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. ...

Maratha Reservation: 'हे आरक्षण टिकणारं नाही; OBCमध्ये उपप्रवर्ग करून मराठ्यांना आरक्षण द्या!' - Marathi News | Reservation of Maratha community give to creating sub-categories from OBC - Radhakrishna Vikhe-Patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maratha Reservation: 'हे आरक्षण टिकणारं नाही; OBCमध्ये उपप्रवर्ग करून मराठ्यांना आरक्षण द्या!'

विधिमंडळ आणि विधान परिषदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून (19 नोव्हेंबर) सुरुवात झाली आहे. ...

जनतेशी ठगबाजी करणाऱ्या सरकारचा चहा कशाला प्यायचा, विरोधकांचा सवाल - Marathi News | why Drink a cup of tea for the government who cheats the people, the opponents question | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जनतेशी ठगबाजी करणाऱ्या सरकारचा चहा कशाला प्यायचा, विरोधकांचा सवाल

जनतेशी ठगबाजी करणाऱ्या, शेतकऱ्यांच्या जीवनात माती काळवणाऱ्या सरकारचा चहा कशाला प्यायचा, असा सवाल करत विरोधी पक्षांनी विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला बोलावलेल्या चहापानावर बहिष्कार टाकला आहे. ...

राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल फुटला कसा? - राधाकृष्ण विखे पाटील - Marathi News |  How to leak of report the State Backward Class Commission? - Radhakrishna Vikhe Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल फुटला कसा? - राधाकृष्ण विखे पाटील

विखे पाटील यांनी शनिवारी आझाद मैदानावर दोन आठवड्यांपासून उपोषणावर असलेले मराठा क्रांतिमोर्चाचे प्रा. संभाजी पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांची भेट घेतली. ...