स्पेनचा सर्वात यशस्वी टेनिसपटू म्हणून राफेल नदालची ओळख आहे. सर्वाधिक ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावणाऱ्या टेनिसपटूंमध्ये नदालचा दुसरा क्रमांक येतो. लाल मातीचा बादशाह अशी त्याची ओळख आहे, कारण फ्रेंच ओपन स्पर्धेची सर्वाधिक 11 जेतेपदं त्याचा नावावर आहेत. Read More
Rafael Nadal News: २००५ मध्ये ग्रँडस्लॅम जिंकल्यानंतर रोलांड गॅरोसमध्ये झालेल्या ११६ सामन्यांमध्ये नदालची ही चौथी हार आहे. तर पॅरिसमध्ये सुरुवातीच्या टप्प्यात नदालचा हा पहिलाच पराभव आहे. ...
Hardik Pandya : टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या २५ दशलक्ष इंस्टाग्राम फॉलोअर्सपर्यंत पोहोचणारा जगातील सर्वात तरुण क्रिकेटर बनला आहे. ...