लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राफेल नदाल

राफेल नदाल, मराठी बातम्या

Rafael nadal, Latest Marathi News

स्पेनचा सर्वात यशस्वी टेनिसपटू म्हणून राफेल नदालची ओळख आहे. सर्वाधिक ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावणाऱ्या टेनिसपटूंमध्ये नदालचा दुसरा क्रमांक येतो. लाल मातीचा बादशाह अशी त्याची ओळख आहे, कारण फ्रेंच ओपन स्पर्धेची सर्वाधिक 11 जेतेपदं त्याचा नावावर आहेत.
Read More
Rafael Nadal च्या या खास अंदाजामुळे MS धोनीही झाला त्याचा 'जबरा फॅन' (VIDEO) - Marathi News | When MS Dhoni revealed why he admired Rafael Nadal | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Rafael Nadal च्या या खास अंदाजामुळे MS धोनीही झाला त्याचा 'जबरा फॅन' (VIDEO)

२२ वेळा ग्रँडस्लॅम जिंकून या टेनिसपटूनं आपली प्रतिभा दाखवून देत टेनिस जगतात मोठा चाहतावर्ग कमावला आहे. ...

'लाल मातीतला बादशाह', टेनिसमधील वादळ राफेल नदालची निवृत्तीची घोषणा; चाहत्यांना धक्का - Marathi News | 22-time Grand Slam champion Rafael Nadal has announced his retirement | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :'लाल मातीतला बादशाह', टेनिसमधील वादळ नदालची निवृत्तीची घोषणा; चाहत्यांना धक्का

राफेल नदालने निवृत्त होत असल्याचे जाहीर केले. ...

'लाल' बादशाह फ्रेंच ओपनमधून बाहेर; हा शेवटचा सामना असेल तर..., राफेल नदाल भावूक - Marathi News | 'Red' Badshah out of French Open 2024; If this is the last match..., Rafael Nadal emotional | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :'लाल' बादशाह फ्रेंच ओपनमधून बाहेर; हा शेवटचा सामना असेल तर..., राफेल नदाल भावूक

Rafael Nadal News: २००५ मध्ये ग्रँडस्लॅम जिंकल्यानंतर रोलांड गॅरोसमध्ये झालेल्या ११६ सामन्यांमध्ये नदालची ही चौथी हार आहे. तर पॅरिसमध्ये सुरुवातीच्या टप्प्यात नदालचा हा पहिलाच पराभव आहे. ...

राफेल नदाल येतोय! ओसाकाचेही पुनरागमन होणार  - Marathi News | rafael nadal is coming osaka will also make a comeback | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :राफेल नदाल येतोय! ओसाकाचेही पुनरागमन होणार 

राफेल नदाल मोठ्या कालावधीनंतर पुन्हा एकदा खेळताना दिसेल. ...

"टेनिसच्या नव्या ताऱ्याचा उदय..."; विम्बल्डनच्या विजेत्याचे 'क्रिकेटच्या देवा'कडून तोंडभरून कौतुक - Marathi News | Sachin Tendulkar congratulates Wimbledon Winner Carlos Alcaraz who had beaten Superstar Novak Djokovic | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"टेनिसच्या नव्या ताऱ्याचा उदय..."; विम्बल्डनच्या विजेत्याचे 'क्रिकेटच्या देवा'कडून तोंडभरून कौतुक

२० वर्षीय कार्लोस अलकराझने फायनलमध्ये अनुभवी जोकोविचचा केला पराभव ...

French Open - नोव्हाक जोकोव्हिचने फ्रेंच ओपन जिंकली, सर्वाधिक ग्रँड स्लॅम नावावर केली - Marathi News | Novak Djokovic wins the French Open and passes Rafael Nadal for the most Grand Slam titles in men's tennis history | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :French Open - नोव्हाक जोकोव्हिचने फ्रेंच ओपन जिंकली, सर्वाधिक ग्रँड स्लॅम नावावर केली

नोव्हाक जोकोव्हिचने रविवारी इतिहास घडविला. फ्रेंच ओपन स्पर्धेच्या अंतिम सामन्यात त्याने पुरूष एकेरीत नॉर्वेच्या कॅस्पर रूडचा पराभव केला ...

'लाल' बादशाह यंदा फ्रेंच ओपन नाही खेळणार, राफेल नदाल २०२४ मध्ये कारकीर्दिचा शेवट करणार! - Marathi News | Rafael Nadal Withdraws From Roland Garros, Hints 2024 Season May Be His Last | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :'लाल' बादशाह यंदा फ्रेंच ओपन नाही खेळणार, राफेल नदाल २०२४ मध्ये कारकीर्दिचा शेवट करणार!

'लाल' बादशाह राफेल नदालने फ्रेंच ओपन २०२३ स्पर्धेतून माघार घेतली आहे. गुरुवारी मोविस्टारच्या राफा नदाल अकादमीमध्ये त्याने ही घोषणा केली. ...

दुसऱ्यांदा लग्न करून नशीब चमकलं; हार्दिक पांड्याच्या नावावर नोंदवला गेला भारी पराक्रम - Marathi News | Hardik Pandya becomes youngest cricketer in the world to reach 25 million Instagram followers | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दुसऱ्यांदा लग्न करून नशीब चमकलं; हार्दिक पांड्याच्या नावावर नोंदवला गेला भारी पराक्रम

Hardik Pandya : टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या २५ दशलक्ष इंस्टाग्राम फॉलोअर्सपर्यंत पोहोचणारा जगातील सर्वात तरुण क्रिकेटर बनला आहे. ...