राफेल डील, मराठी बातम्या FOLLOW Rafale deal, Latest Marathi News राफेल लढाऊ विमानाची निर्मिती फ्रान्सच्या डसॉल्ट एव्हीएशन कंपनीने केली आहे. तब्बल 1,912 किलोमीटर प्रति तास हा या विमानाचा सर्वाधिक वेग आहे. या विमानाच्या खरेदीवरून काँग्रेसने मोदी सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. मात्र मोदी सरकारकडून सर्व आरोप फेटाळण्यात आले आहेत. Read More
हे विमान पाकिस्तानकडे असलेल्या F-16 आणि चीनच्या J-20 पेक्षा खूप चांगले आहे. ...
Rafale Deal For Indian Navy : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या भेटीत हा करार झाला. ...
अनिल अंबानींच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. गेल्या काही वर्षांत अनिल अंबानींच्या बहुतांश कंपन्या दिवाळखोरीत निघाल्या आहेत. ...
१४ जुलैला होणाऱ्या फ्रान्समधील बॅस्टिल डे सोहळ्याला नरेंद्र मोदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. ...
गेल्या काही वर्षांत भारताचे लष्करी सामर्थ्य खूप वाढले आहे. ते आणखी बळकट करण्यासाठी भारत प्रयत्नशील आहे. ...
Nagpur News राफेल जेट विमानाला बसविण्यात येणाऱ्या पाच महत्त्वाच्या सुट्या भागांची निर्मिती मिहानमधील दसॉल्ट-रिलायन्स प्रकल्पात करण्यात येत असल्याची माहिती मुंबईतील फ्रान्सचे महावाणिज्यदूत जीन-मार्क सेरे-शार्लेट यांनी दिली. ...
Rafale Deal : फ्रान्समधील डसॉल्ट एव्हिएशनकडून भारतीय मध्यस्थांना लाच देण्यात आल्याचा दावा फ्रान्समधील काही न्यूज पोर्टल्सनी केला होता, त्या रिपोर्टला आधार बनवून नव्याने चौकशी करण्याची मागणी या याचिकेतून करण्यात आली होती. ...
राफेल विमान ऑफसेटचे दायित्व पूर्ण करण्यास दिरंगाई केल्याने संरक्षण मंत्रालयाने एमबीडीए क्षेपणास्त्र कंपनीवर मोठा लावला आहे. ...