रघु राम अभिनेता व निर्माता म्हणून ओळखला जातो. रघुरामने मलायका अरोरासोबत एमटीव्ही इंडियाचा सुपरहिट शो ‘एमटीव्ही लव्ह लाईन’ सुरू केला होता. ‘रोडिज’मध्ये रघुराम परीक्षक होता. तो ‘रोडिज’ आणि ‘स्प्लिट्सविला’ या शोचा निमार्ताही राहिला आहे
Read more