Rahaata, Latest Marathi News
राहाता तालुक्यातील एका गावात एका दहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना २४ जानेवारीला सांंयकाळी ४ वाजेदरम्यान घडली. याबाबत या अल्पवयीन मुलीच्या पालकांनी मंगळवारी (२ फेब्रुवारी) लोणी पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी एका ३३ वर्षीय व् ...
राहाता तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्वाच्या असलेल्या लोणी खुर्द ग्रामपंचायतीचा निकालही धक्कादायक लागला. या ग्रामपंचायतीत भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गटाचा पराभव झाला. विखे विरोधी गटाच्या परिवर्तन पॅनलला ११ तर विखे गटाला सहा जागा मिळाल् ...
केंद्र सरकारने आणलेल्या तीन शेतकरी विरोधी कायद्याची पोलखोल करण्यासाठी पुणतांबा येथील किसान क्रांती मैदानातून किसान क्रांती मोर्चाची पोलखोल यात्रा शनिवारी दुपारी निघाली. रथाला झेंडा दाखवून आज यात्रेचा शुभारंभ झाला. ...
महाविकास आघाडी सरकारने शेतक-यांसाठी जाहीर केलेले मदतीचे पॅकेज अतिशय फसवे आहे. सरकारने पॅकेजमध्ये घातलेल्या अटीमुळे शेतक-यांचा विश्वासघात झाला आहे. यामुळे शेतकरी मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता अधिक आहे, असा आरोप भाजपचे जेष्ठ नेते, आमदार राधाकृष्ण ...
राहाता तालुक्यातील कोल्हार येथील रहिवासी आणि लोणी येथील विखे कनिष्ठ महाविद्यालयात कार्यरत असलेल्या ५३ वर्षीय प्राध्यापकांने आपल्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी पहाटे लक्षात आली. ...
सेंट्रल ऑक्सीजन सुविधेसह राहाता तालुक्तायातील सर्वात अद्यावत असलेले व गोरगरीब रूग्णांसाठी वरदान ठरू शकणारे साईनगरीतील पन्नास खाटांचे कोवीड हॉस्पीटल शुक्रवारपासुन रूग्णांच्या सेवेत दाखल झाले. ...
राज्य सरकारने सर्वच व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिली आहे. राज्यातील मॉल सुरू करण्यासाठी राज्य सरकारने एक पाऊल पुढे टाकले. आता सरकारने सुरशिक्षतेचे नियम पाळून मंदिर उघडण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी माजीमंत्री राधाकृष्ण विखे यांंनी केली आहे. ...
सुशांतसिंह प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याचा शहाणपणा राज्य सरकारने आधीच दाखवायला हवा होता. परंतू सरकारने जनतेचे लक्ष विचलीत करुन सत्य दडपण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप माजी मंत्री राधाकृष्ण विखे यांनी केला. ...