लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रहाटणी

रहाटणी

Rahatni, Latest Marathi News

रहाटणीत १६ बांधकामावर पालिकेचा हातोडा; सलग २ दिवस सुरू राहणार कारवाई - Marathi News | action on illegal construction of the building in Rahatni; Action will continue for 2 consecutive days | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :रहाटणीत १६ बांधकामावर पालिकेचा हातोडा; सलग २ दिवस सुरू राहणार कारवाई

पालिकेच्या बांधकाम परवानगी अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग ग  प्रभाग यांच्या वतीने रहाटणी येथील सुमारे १७ हजार ००० चौरस फुटाचे १६ बांधकामे भुईसपाट केली. ...

भूमिगत गॅस पाईपलाईनला रहाटणीत आग; खड्डा न बुजविल्याने घडला प्रकार - Marathi News | Fire in an underground gas pipeline in Rahatni; Due to failure of the pit fill up | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भूमिगत गॅस पाईपलाईनला रहाटणीत आग; खड्डा न बुजविल्याने घडला प्रकार

मनमंदिर सोसायटी समोरील रस्त्यावर भूमिगत महाराष्ट्र नॅचरल गॅस पाईपलाईन टाकण्यात आली आहे. या पाईपलाईनमधून गॅस गळती होऊन अचानक आग लागली, यात कोणत्याही प्रकारची आर्थिक व इतर हानी झाली नाही. ...

रहाटणी, पिंपळे सौदागरमध्ये बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद, शांततेत निषेध मोर्चा - Marathi News | peace protest In Rahatani, Pimpale Saudagar | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :रहाटणी, पिंपळे सौदागरमध्ये बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद, शांततेत निषेध मोर्चा

विविध सामाजिक संघटना व भीम सैनिकांनी तसेच राहुल मित्र मंडळ व सारनाथ बुद्ध विहार व परिसरातील अनेक कार्यकर्ते एकत्रित येत राहाटणी, पिंपळे सौदागर परिसरात काढलेला निषेध मोर्चा शांततेत पार पडला. ...

दुसऱ्या मजल्यावरून पडून २ वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू; पिंपरी चिंचवडच्या काळेवाडीतील घटना - Marathi News | The death of a two-year-old twin fell from the second floor; incident in Kalewadi, Pimpri Chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दुसऱ्या मजल्यावरून पडून २ वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू; पिंपरी चिंचवडच्या काळेवाडीतील घटना

दुसऱ्या मजल्याच्या गॅलरीत खेळत असताना रुद्राक अमोल  मंजाळ हा २ वर्षाच्या चिमुकल्याचा करून अंत झाला. ही घटना काळेवाडी येथील तापकीर नगर येथे घडली. ...

मृताच्या वडिलांकडून रहाटणीतील मेट्रो हॉस्पिटलची तोडफोड - Marathi News | hospital sabotage by father in Rahatni due to child death | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मृताच्या वडिलांकडून रहाटणीतील मेट्रो हॉस्पिटलची तोडफोड

मृत महिलेच्या वडिलांनी हॉस्पिटलची तोडफोड केली. त्यात सुमारे ५० हजाराचे नुकसान झाले असून दामोदर गाडेकर (वय ६५, रा. बळीराजा मंगल कार्यालया समोर, रहाटणी) यास पोलिसांनी अटक केली आहे. ...