भारताच्या राही सरनोबतने 25 मी. पिस्तुल प्रकारात सुवर्णपदकाला गवसणी घातली. चुरशीच्या झालेल्या अंतिम लढतीत राहीने अखेर दमदार कामगिरी केली आणि सुवर्णपदकाला गवसणी घातली. राहीचे हे आशियाई क्रीडा स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक ठरले आहे. Read More
राज्याचे क्रीडाधोरण एकदाच तयार होते, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर जाईपर्यंत मैदान, घरची, शैक्षणिक जीवनातील परिस्थिती सतत बदलत असते. ...
क्रीडा क्षेत्रातील प्रतिष्ठेचा ‘ध्यानचंद पुरस्कार’ रुस्तम-ए-हिंद, महान भारत केसरी दादू दत्तात्रय चौगुले यांना तर सुवर्णकन्या नेमबाज राही सरनोबत व क्रिकेटपटू स्मृती मानधना यांना ‘अर्जुन पुरस्कार’ जाहीर झाला आहे. ...
कोल्हापूरची आंतरराष्ट्रीय सुवर्ण कन्या नेमबाज राही सरनोबत हिला क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च मानला जाणारा अर्जुन पुरस्कार जाहीर झाला. याबाबतचा ई-मेल बुधवारी (दि. १९) रोजी तिला प्राप्त झाला. हा पुरस्कार जाहीर झाल्याचे समजताच करवीरनगरीतील क्रीडारसिकांंकड ...
प्रशासनाने केवळ ‘स्पोर्ट झोन’चा फलक लावून दिखाऊपणा करण्याऐवजी विभागीय क्रीडा संकुलाच्या पूर्णत्वाकडे लक्ष द्यावे. सुविधांच्या उभारणीसाठी भरीव स्वरूपात योगदान द्यावे, अशी मागणी क्रीडाप्रेमींतून होत आहे. ...
नवोदितांनी नेमबाजी क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर किमान वर्षभर एकाही स्पर्धेत सहभाग घेऊ नये; कारण आपल्यातील उणिवा, गुण, दोष यांच्यावर अभ्यास करणे ही आवश्यक बाब आहे. त्यामुळे नवोदितांनी संयम राखून, सातत्यपूर्ण कष्ट करण्याची तयारी ठेवून नेमबाजीकडे वळले पा ...