२०१८ मध्ये गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत राहुलने भारताला ५७ किलो वजन गटामध्ये सुवर्णपदक जिंकून दिले आणि हा तरुण देशाच्या नकाशावर चर्चेत आला. राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील सातत्यपूर्ण कामगिरीमुळे राहुलला राज्य सरकारतर्फे शिवछत्रपती पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. Read More
भारताचे माजी आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू व अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार यांची मुलगी ऐश्वर्या व पाटोद्याचा कुस्तीपटू व डीवायएसपी राहुल आवारे यांचा ९ ऑक्टोबर रोजी साखरपुडा झाला होता.. ...
वेळ संपत आला की काय व आपण पराभूत होतोय अशी शंका मनात आली. त्यामुळे एकच सेकंद नजर स्कोअर बोर्डवर टाकली. पण याचवेळी लक्ष विचलित झाल्याचा फायदा प्रतिस्पर्ध्याने घेऊन माझ्यावर हल्ला केला. या एका चुकीमुळे सुवर्णपदकााची संधी हुकली,’ अशी खंत आशियाई कुस्ती स ...
Asian Wrestling Championships : भारतीय कुस्तीपटूंनी नवी दिल्ली येथे झालेल्या आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत वर्चस्व गाजवताना 20 पदकांची कमाई केली. ...