लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राहुल आवारे

राहुल आवारे

Rahul aware, Latest Marathi News

२०१८ मध्ये गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत राहुलने भारताला ५७ किलो वजन गटामध्ये सुवर्णपदक जिंकून दिले आणि हा तरुण देशाच्या नकाशावर चर्चेत आला.  राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील सातत्यपूर्ण कामगिरीमुळे राहुलला राज्य सरकारतर्फे शिवछत्रपती पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
Read More
कुस्ती मानांकन मालिका :महाराष्ट्राच्या राहुल आवारेने मारले मैदान! - Marathi News | Wrestling Series: Maharashtra's Rahul Aware wins gold medal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुस्ती मानांकन मालिका :महाराष्ट्राच्या राहुल आवारेने मारले मैदान!

महाराष्ट्राचा प्रतिभावान मल्ल राहुल आवारेने युनायटेड वर्ल्ड रेसलिंग या शिखर संघटनेतर्फे आयोजित ‘यासर दोगू कुस्ती मानांकन मालिका २०१९’या स्पर्धेत शनिवारी मैदान मारताना सुवर्णपदकाला गवसणी घातली. ...

कुस्तीपटू बजरंग, विनेश यांची खेल रत्न, तर महाराष्ट्राच्या राहुल आवारेची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस - Marathi News | Wrestling Federation of India (WFI) recommends Vinesh Phogat and Bajrang Punia for Rajeev Khel Ratna Award | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :कुस्तीपटू बजरंग, विनेश यांची खेल रत्न, तर महाराष्ट्राच्या राहुल आवारेची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस

अर्जुन पुरस्कारासाठी महाराष्ट्राचा कुस्तीपटू राहुल आवारेच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे.  ...

राहुल आवारेने पटकावले कांस्य; अमितला रौप्य - Marathi News | Rahul Aware won bronze; Amitla Silver | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :राहुल आवारेने पटकावले कांस्य; अमितला रौप्य

आशियाई कुस्ती स्पर्धेत युवा भारतीय मल्लांची चमक ...

महाराष्ट्राच्या राहुल आवारेची आशियाई कुस्ती स्पर्धेसाठी निवड, पण... - Marathi News | Rahul Aware selected for Asian wrestling championship, but compete in 61kg category | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :महाराष्ट्राच्या राहुल आवारेची आशियाई कुस्ती स्पर्धेसाठी निवड, पण...

राष्ट्रकुल स्पर्धेत ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकणाऱ्या महाराष्ट्राच्या राहुल आवारेची आगामी आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. ...

एक डाव धोबीपछाड; मराठमोळा मल्ल राहुल आवारेला सापडला ऑलिम्पिक प्रवेशाचा राज(धानी)मार्ग! - Marathi News | Maharashtra wrestler Rahul Aware dream to play in 2022 Tokyo Olympic, awarded Lokmat Maharashtrian Of The Year 2019 | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :एक डाव धोबीपछाड; मराठमोळा मल्ल राहुल आवारेला सापडला ऑलिम्पिक प्रवेशाचा राज(धानी)मार्ग!

LMOTY 2019 : महाराष्ट्रातील मल्ल मात्र 'महाराष्ट्र केसरी ते हिंद केसरी' या प्रवासातच धन्य मानत आले आहेत. ...

Vote for LMOTY 2019: क्रीडा क्षेत्रात कुणी गाजवलं वर्ष?, 'या' पाच जणांपैकी तुमचं मत कुणाला? - Marathi News | Vote for Lokmat Maharashtrian of the Year 2019 : Nominations in Sports Category | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Vote for LMOTY 2019: क्रीडा क्षेत्रात कुणी गाजवलं वर्ष?, 'या' पाच जणांपैकी तुमचं मत कुणाला?

राहुल आवारे, जेमिमा रॉड्रिग्ज, भाग्यश्री फंड, अनुजा पाटील आणि ओम राजेश अवस्थी यांना नामांकने ...