पोलीस स्टेशनवर झालेली दगडफेक प्रकरणात पोलिसांनी आमदार राहुल बोंद्रेंसह दोन्ही पक्षाच्या २२९ जणांवर शासकीय मालमत्ता नुकसानीसह विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले होते. ...
वाशिम : राफेल घोटाळा हा देशातील सर्वात मोठा घोटाळा असून विद्यमान भाजपा सरकार खोटारडेच नव्हे; तर महाभ्रष्टाचारी असल्याचे यावरून सिद्ध झाले आहे, अशी टिका काँग्रेस पक्षाचे पश्चिम विदर्भ प्रवक्ता तथा आमदार राहुल बोंद्रे यांनी येथे रविवारी झालेल्या पत्रका ...
सहा जिल्ह्यांसाठी १२ तर पश्चिम विदर्भाला दिवसातून केवळ आठ तासच वीज देण्याचा निर्णय घेण्यात आल्याने विदर्भातीलच या प्रांतिक भेदभावाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा आ. राहूल बोंद्रे यांनी केला. ...
चिखली : कोणत्याही गावात दारूबंदी लागू करण्यासाठी पार पडणाºया मतदान प्रक्रियेत बदल करण्यात येऊन ही मतदान प्रक्रिया महसूल विभागामार्फत घेण्यात यावी, मागणीसाठी विधानसभेत आमदार राहुल बोंद्रें यांनी आक्रमक पवित्रा घेत विधानसभा अध्यक्षांसमोरील विंगमध्ये उत ...
पिंपळगाव सैलानी : सैलानी बाबांच्या यात्रेला होळीपासून सुरुवात झाली असून, सैलानी बाबांच्या दर्गावर गलफ फुलांची चादर चढविण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली असून, मोठ्या श्रद्धेने भाविक सैलानी बाबांच्या समाधीचे दर्शन घेत आहेत. ...
चिखली : एकेकाळचे एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक व एकमेकांना अक्षरश: पाण्यात पाहणारे दोन नेते अनेक वर्षांनंतर एकत्नित आल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर आणि चिखलीचे आमदार राहुल बोंद्रे यांच्यात ...
चिखली : शेतकर्यांची हक्काची बाजारपेठ असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीने सातत्याने शेतकरी हिताला प्राधान्य दिले आहे. या बाजार समितीला सचिन शिंगणे यांच्या रूपाने तरुण तडफदार नेतृत्व लाभले असून, नवनिर्वाचित सभापतींनी बाजार समितीच्या सर्व घटकांना सोबत ...
बुलडाणा : सत्ताधार्यांच्या शेतकरी विरोधी धोरणामुळेच स्व. धर्माजी पाटील यांच्यासह अन्य शेतकरी आत्महत्या करीत आहेत. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासोबतच आस्मानी आणि सुलतानी संकटात सापडलेल्या शेतकर्याला गारपिटीची भरीव मदत देण्यात यावी. त्यासाठी सत्ताधार्या ...