हिंदी
|
English
Join us
Download App
Epaper
शुक्रवार १५ नोव्हेंबर २०२४
My Profile
Sign In
होम
ताज्या
शहरं
महाराष्ट्र
राष्ट्रीय
संपादकीय
मनोरंजन
फोटोफ्लिक
व्हिडीओ
क्राइम
क्रिकेट
सखी
भक्ती
राजकारण
आंतरराष्ट्रीय
व्हायरल
Lokmat Games
राशी भविष्य
जोक्स
हेल्थ
फूड
क्रीडा
ऑटो
तंत्रज्ञान
युवा नेक्स्ट
रिअल इस्टेट
ब्लॉग्स
आणखी
My Profile
Sign In
शहरं
व्हिडीओ
फीचर्ड
महाराष्ट्र
मुंबई
पुणे
क्राइम
सखी
ब्यूटी
आहार-विहार
फिटनेस
सुखाचा शोध
आरोग्य
आणखी
ऑक्सिजन
लाइफ स्टाइल
करिअर
शिक्षण
संपादकीय
रिलेशनशिप
ट्रॅव्हल
ब्यूटी
फॅशन
लाइफलाइन
जरा हटके
Trending
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४
एकनाथ शिंदे
देवेंद्र फडणवीस
शरद पवार
उद्धव ठाकरे
नाना पटोले
नरेंद्र मोदी
होम
ताज्या
महाराष्ट्र
शहरं
राष्ट्रीय
क्रिकेट
FILMY
संपादकीय
सखी
फोटो
AGRO
भक्ती
व्हायरल
व्हिडीओ
My Profile
Sign In
लाईव्ह न्यूज :
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
विरोधक सत्तेत आले तर पहिली लाडकी बहीण योजना बंद पाडतील; नरेंद्र मोदींची टीका
ठाकरेंच्या कुठल्याच व्यक्तीला काही बोलणार नाही, बाळासाहेबांना वचन दिलेले; नारायण राणे उद्धव ठाकरेंना प्रत्यूत्तर देणार?
परीक्षार्थींच्या आंदोलनासमोर युपीपीएससी नमली; एकाच दिवशी, एकाच शिफ्टमध्ये परीक्षा होणार
सर्वोच्च न्यायालयाबाहेर एका व्यक्तीने स्वतःला बॉम्बने उडवले, परिसरात एकच खळबळ
जरी मला मुख्यमंत्री केले तरी मी होणार नाही; महाराष्ट्राचा सीएम कोणवर असे का बोलले नितीन गडकरी?
बटेंगे तो कटेंगेचा नारा देणाऱ्यांकडून त्यांचाच प्रदेश सांभाळला जात नाही; चंद्रशेखर आझादांचे टीकास्त्र
बॉयफ्रेंडसोबत वेगळ्याच हॉटेलमध्ये सापडली मिस युनिव्हर्सची स्पर्धक; फायनलपूर्वीच काढून टाकले...
"संविधान बदलण्याचा घाट कोण घालत असेल तर…", रामदास आठवलेंची महाविकास आघाडीवर टीका
LIVE BLOG
विधानसभेचं 'महा'भारत
लोकमत POLL
शिंदेसेना Vs. ठाकरेसेना
पवार vs. पवार
फडणवीस फ्रंटफूटवर
रोखठोक राज ठाकरे
मोदींचे टार्गेट काँग्रेस
शरद पवार
उद्धव ठाकरे
Marathi News
टॉपिक
राहुल द्रविड
All
News
Photos
Videos
Rahul Dravid latest news
FOLLOW
Rahul dravid, Latest Marathi News
राहुल द्रविड Rahul Dravid हा भारतीय संघाच्या महान फलंदाजांपैकी एक... कसोटी व वन डे क्रिकेटमध्ये मधल्या फळीतील एक खमका फलंदाज म्हणून त्यानं कारकीर्द गाजवली. सोपवलेली प्रत्येक जबाबदारी त्यानं चोख पार पाडली. कसोटीत १३२८८ धावा, वन डेत १०८८९ धावा त्याच्या नावावर आहेत. एकूण ४८ शतकं व १४६ अर्धशतकंही त्यानं झळकावली आहेत. दी वॉल म्हणून प्रसिद्ध असलेला राहुल द्रविड आता टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक आहे. त्यानं भारताच्या १९ वर्षांखालील संघाचेही प्रशिक्षकपद सांभाळले आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतानं १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत युवा खेळाडू घडवण्याचं काम त्यानं पाहिलं आहे.
Read More
क्रिकेट :
R Ashwinचा पराक्रम! राहुल द्रविडच्या हस्ते सत्कार, टीम इंडियाकडून Guard of Honour
India vs England 5th Test Live update : १०० कसोटी सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारा अश्विन हा १४वा आणि एकूण ७७वा क्रिकेटपटू ठरला आहे. ...
क्रिकेट :
स्टम्प माईक आणि 'हास्यास्पद' रोहित! क्रीडा मंत्र्यांसमोर हिटमॅनची जोरदार बॅटिंग
IND vs ENG Test Series: ७ मार्चपासून भारत आणि इंग्लंड यांच्यात पाचवा कसोटी सामना खेळवला जाणार आहे. ...
क्रिकेट :
धर्मशाला कसोटीत यशस्वी जैस्वाल ५ मोठे विक्रम मोडणार; विराट, द्रविड, गावस्कर यांना मागे टाकणार
India vs England 5th Test : भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धच्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेत ३-१ अशी विजयी आघाडी घेतली आहे. आता या मालिकेतील शेवटचा सामना ७ मार्चपासून धर्मशाला येथे होणार आहे. या सामन्यात भारतीय संघाचा युवा सलामीवीर यशस्वी जैस्वाल याच्या ...
संपादकीय :
सांग, तू नाही तर कोण? द्रविड ध्रुव, सरफराज, गिल, यशस्वी, दीप यांना विचारत होता...
भारताचे अनेक अनुभवी खेळाडू या मालिकेदरम्यान जायबंदी झाले, काहींनी रजा घेतली. मालिका सुरू होतानाच दुखापतींनी भारतीय संघाला छळले. ...
क्रिकेट :
भारताने इंग्लंडच्या तोंडचा घास पळवला; द्रविडच्या 'त्या' ओळींनी गिलला केले प्रेरीत
Shubman Gill: भारतीय संघाने इंग्लंडविरूद्धच्या कसोटी मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे. ...
क्रिकेट :
विश्वचषकापर्यंत राहुल द्रविडच मुख्य प्रशिक्षक राहतील : शाह
द्रविड यांचा कार्यकाळ मागच्या वर्षी वनडे विश्वचषक आटोपताच संपला होता. ...
क्रिकेट :
राहुल द्रविड, रोहित शर्मा या ५ पश्नांनी हैराण; उत्तरं मिळाली तर ठिक अन्यथा...
IND vs ENG 3rd Test : विशाखापट्टणम येथे झालेल्या दुसऱ्या कसोटीनंतर जवळपास १५ दिवसांची विश्रांती भारत-इंग्लंड संघाच्या खेळाडूंना मिळाली. इंग्लंडचा संघ यूएईहून पुन्हा राजकोट येथे दाखल झाला, तर भारतीय संघानेही १५ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या कस ...
क्रिकेट :
श्रेयस अय्यर संघाबाहेर?, मैदानात रोहित अन् निवडकर्ता आगरकरांची भेट, लवकरच संघाची घोषणा!
IND Vs ENG Test: इंग्लंडच्या बॅझबॉल फलंदाजीची हवा काढताना भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीत १०६ धावांनी दणदणीत विजय मिळवला. ...
Previous Page
Next Page