शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राहुल द्रविड

राहुल द्रविड Rahul Dravid हा भारतीय संघाच्या महान फलंदाजांपैकी एक... कसोटी व वन डे क्रिकेटमध्ये मधल्या फळीतील एक खमका फलंदाज म्हणून त्यानं कारकीर्द गाजवली. सोपवलेली प्रत्येक जबाबदारी त्यानं चोख पार पाडली. कसोटीत १३२८८ धावा, वन डेत १०८८९ धावा त्याच्या नावावर आहेत. एकूण ४८ शतकं व १४६ अर्धशतकंही त्यानं झळकावली आहेत. दी वॉल म्हणून प्रसिद्ध असलेला राहुल द्रविड आता टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक आहे. त्यानं भारताच्या १९ वर्षांखालील संघाचेही प्रशिक्षकपद सांभाळले आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतानं १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत युवा खेळाडू घडवण्याचं काम त्यानं पाहिलं आहे.

Read more

क्रिकेट : Blog : राहुल द्रविडला एकट्याला दोष देण्यात काय अर्थ? टीम इंडियाला ५ चुका वर्ल्ड कपमध्ये महागात पडणार

क्रिकेट : जय शाह यांची राहुल द्रविडशी २ तास चर्चा, वर्ल्ड कपबाबत दिलेल्या वचनाची करून दिली आठवण

क्रिकेट : टी-२०त नामुष्की, विंडीजविरुद्धच्या पराभवाचं कारण सांगताना प्रशिक्षक राहुल द्रविडचं अजब विधान, म्हणाले...

क्रिकेट : IND vs IRE : बुमराहच्या नेतृत्वातील संघाला मिळाला नवा 'कोच', द्रविड आणि लक्ष्मण यांना विश्रांती

क्रिकेट : भारतीय संघावर टीका करू नका, त्यांना तुमच्या पाठींब्याची गरज आहे; माजी क्रिकेटपटूचे फॅन्सना आवाहन

क्रिकेट : टीम इंडिया कसा जिंकणार वर्ल्ड कप? १० वन डे सामने शिल्लक तरी 'तळ्यात मळ्यात'; अनेक प्रश्न अनुत्तरीत

क्रिकेट : प्रत्येक सामन्यानंतर तुम्ही टीका करू शकत नाही, राहुल द्रविडची शुबमन गिलसाठी 'बॅटिंग'

क्रिकेट : IND vs WI : रोहित आणि विराटला विश्रांती का दिली? पराभवानंतर द्रविडने सांगितली 'पुढची' रणनीती

क्रिकेट : भारताचे ३ फलंदाज ७ धावांत माघारी परतले; Rahul Dravidच्या डावपेचावर चाहते संतापले  

क्रिकेट : आशिया कपमध्ये पाकिस्तानविरूद्ध तीनवेळा खेळण्याची संधी मिळाली तर..., द्रविडचं मोठं विधान