शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राहुल द्रविड

राहुल द्रविड Rahul Dravid हा भारतीय संघाच्या महान फलंदाजांपैकी एक... कसोटी व वन डे क्रिकेटमध्ये मधल्या फळीतील एक खमका फलंदाज म्हणून त्यानं कारकीर्द गाजवली. सोपवलेली प्रत्येक जबाबदारी त्यानं चोख पार पाडली. कसोटीत १३२८८ धावा, वन डेत १०८८९ धावा त्याच्या नावावर आहेत. एकूण ४८ शतकं व १४६ अर्धशतकंही त्यानं झळकावली आहेत. दी वॉल म्हणून प्रसिद्ध असलेला राहुल द्रविड आता टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक आहे. त्यानं भारताच्या १९ वर्षांखालील संघाचेही प्रशिक्षकपद सांभाळले आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतानं १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत युवा खेळाडू घडवण्याचं काम त्यानं पाहिलं आहे.

Read more

क्रिकेट : PAK vs ENG 1st Test : हे आम्ही पूर्वीच केलंय! इंग्लंडकडून पाकिस्तानची बेक्कार धुलाई; सेहवाग-द्रविड यांच्या ४१० धावांच्या भागीदारीची स्कोअरशीट Viral 

पुणे : Rahul Dravid: आईलाही माहित नव्हतं अन् अचानक अवतरला माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड!

क्रिकेट : BCCI ने आणखी एक विकेट काढली! राहुल द्रविडने निवडलेल्या खास माणसाच्या करारात केली नाही वाढ

क्रिकेट : Rahul Dravid: 'या' दिग्गजाला प्रशिक्षक करून राहुल द्रविडचे हात बळकट करा, हरभजन सिंगची मागणी

क्रिकेट : निवड समितीनंतर BCCIचा मोर्चा Rahul Dravid कडे; MS Dhoni च्या खांद्यावर जबाबदारी सोपवणार

क्रिकेट : IND vs NZ : रवी शास्त्री मुख्य प्रशिक्षक Rahul Dravidवर कडाडले; IPLच्या वेळेस मिळते तेवढी विश्रांती पुरेशी मग...

क्रिकेट : MS Dhoni in Team India : टीम इंडियाच्या मदतीसाठी महेंद्रसिंग धोनीची IPLमधून निवृत्ती?; BCCI राहुल द्रविडचा भार हलका करणार

क्रिकेट : एक वर्षापासून भारताची खराब खेळी सुरू आहे; रवी शास्त्रींनी राहुल द्रविडवर साधला निशाणा

क्रिकेट : भारतीय खेळाडूंना विदेशी लीगमध्ये खेळण्याची परवानगी द्यावी, अनिल कुबळेंची मागणी

क्रिकेट : IND vs NZ : सीनियर्सच्या निवृत्तीची चर्चा असताना प्रशिक्षक Rahul Dravid ला दिली विश्रांती; BCCI ने निवडला दुसरा कोच