लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राहुल द्रविड

Rahul Dravid latest news

Rahul dravid, Latest Marathi News

राहुल द्रविड Rahul Dravid हा भारतीय संघाच्या महान फलंदाजांपैकी एक... कसोटी व वन डे क्रिकेटमध्ये मधल्या फळीतील एक खमका फलंदाज म्हणून त्यानं कारकीर्द गाजवली. सोपवलेली प्रत्येक जबाबदारी त्यानं चोख पार पाडली. कसोटीत १३२८८ धावा, वन डेत १०८८९ धावा त्याच्या नावावर आहेत. एकूण ४८ शतकं व १४६ अर्धशतकंही त्यानं झळकावली आहेत. दी वॉल म्हणून प्रसिद्ध असलेला राहुल द्रविड आता टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक आहे. त्यानं भारताच्या १९ वर्षांखालील संघाचेही प्रशिक्षकपद सांभाळले आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतानं १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत युवा खेळाडू घडवण्याचं काम त्यानं पाहिलं आहे.
Read More
संघाला मार्गदर्शन कसं करायचं हे तुम्ही राहुल द्रविडला शिकवू नका; भारताच्या माजी क्रिकेटपटूनं बीसीसीआयला सुनावलं - Marathi News | Don't tell Rahul Dravid how to run the team: Former India captain's request to BCCI after mega announcement | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :संघाला मार्गदर्शन कसं करायचं हे तुम्ही राहुल द्रविडला शिकवू नका; माजी खेळाडूची BCCIला विनंती

द्रविडनं २०१५ ते २०१९ या कालावधीत भारत अ व १९ वर्षांखालील संघासोबत काम केलं आहे. सध्या तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा प्रमुख म्हणून काम पाहत आहे. द्रविडच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या अनेक युवा खेळाडूंनी राष्ट्रीय संघात आपले नाणे खणखणीत वाजवले आहे ...

Rahul Dravid : टीम इंडियाचा नवा कर्णधार कोण असावा?; मुलाखतीत राहुल द्रविडला विचारला प्रश्न, दी वॉलचा स्ट्रेट ड्राईव्ह!  - Marathi News | Rahul Dravid backs Rohit Sharma and KL Rahul in the leadership group from the New Zealand series in the shorter format | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Rahul Dravid : टीम इंडियाचा नवा कर्णधार कोण असावा?; मुलाखतीत राहुल द्रविडला विचारला प्रश्न, दी वॉलचा स्ट्रेट ड्राईव्ह! 

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी राहुल द्रविड ( Rahul Dravid) विराजमान होणार असल्याचे बीसीसीआयनं बुधवारी जाहीर केले. ...

Rohit Sharma on Rahul Dravid Team India Coach : राहुल द्रविड यांची हेड कोच म्हणून नियुक्ती झाल्याचं समजताच रोहित शर्मा म्हणाला.... - Marathi News | Rohit Sharma on Rahul Dravid Team India Coach: As soon as he understood that Rahul Dravid has been appointed as the head coach, Rohit Sharma said .... | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :राहुल द्रविड यांची हेड कोच म्हणून नियुक्ती झाल्याचं समजताच रोहित शर्मा म्हणाला..., रिअॅक्शन व्हायरल

Rahul Dravid Team India Head Coach : भारताचे माजी कर्णधार राहुल द्रविड यांची टीम इंडियाचे मुख्य कोच म्हणून करण्यात आली नियुक्ती. ...

Rahul Dravid: रवी शास्त्रींना नारळ! राहुल द्रविड बनले टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक - Marathi News | Rahul Dravid became the head coach of Team India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रवी शास्त्रींना नारळ! राहुल द्रविड बनले टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक

शास्त्री यांचा कार्यकाळ विश्वचषकासोबतच संपणार असल्याने बीसीसीआयने २६ ऑक्टोबरपर्यंत या पदासाठी अर्ज मागविले होते. ...

Big Breaking, Rahul Dravid appointed as Head Coach : टीम इंडियाला 'दी वॉल' राहुल द्रविडचा आधार; मुख्य प्रशिक्षकपदी निवड, बीसीसीआयनं केली घोषणा - Marathi News | Rahul Dravid appointed as Head Coach Team India (Senior Men), The former India captain will take charge from the upcoming home series against New Zealand | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'दी वॉल' राहुल द्रविड टीम इंडियाचा नवा मुख्य प्रशिक्षक, बीसीसीआयची मोठी घोषणा

भारतीय संघाचा दी वॉल राहुल द्रविड ( Rahul Dravid) मुख्य प्रशिक्षकपदावर विराजमान होणे निश्चित झाले आहे. ...

राहुल द्रविड यांचा मुख्य कोचपदासाठी अर्ज दाखल - Marathi News | Rahul Dravid files application for head coach post | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राहुल द्रविड यांचा मुख्य कोचपदासाठी अर्ज दाखल

Rahul Dravid : द्रविडच्या ताकदीची दुसरी व्यक्ती या शर्यतीत नाही. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह यांचीदेखील द्रविड प्रथम आणि एकमेव पसंती असल्याचे म्हटले जाते. ...

Breaking News: Rahul Dravid च टीम इंडियाचा नवा मुख्य प्रशिक्षक होणार; पदासाठी केला अर्ज दाखल - Marathi News | Breaking News: Rahul Dravid has officially applied for the post of Indian cricket team's head coach | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Breaking News: Rahul Dravid च टीम इंडियाचा नवा मुख्य प्रशिक्षक होणार; पदासाठी केला अर्ज दाखल

राहुल द्रविड मुख्य प्रशिक्षक होणार हे मी वृत्तपत्रातूनच वाचतोय, असे विधान BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीनं केलं होतं. ...

२५ वर्षांपूर्वी काही लाख होता टीम इंडियाच्या प्रशिक्षकाचा पगार; आज रवी शास्त्री घेतात विराट कोहलीपेक्षा अधिक मानधन - Marathi News | 25 years ago, the salary of a Team India coach was a few lakhs; Today Ravi Shastri gets more honorarium than Virat Kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :२५ वर्षांपूर्वी काही लाख होता भारतीय प्रशिक्षकाचा पगार; आज रवी शास्त्री घेतात विराटपेक्षा अधिक मानधन

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर टीम इंडियाला नवे मुख्य प्रशिक्षक मिळणार आहे. रवी शास्त्री ( Ravi Shastri) यांचा कार्यकाळ वर्ल्ड कप स्पर्धेनंतर संपुष्टात येत असून त्यांनी करार वाढवण्यास नकार दिला आहे. ...