शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राहुल द्रविड

राहुल द्रविड Rahul Dravid हा भारतीय संघाच्या महान फलंदाजांपैकी एक... कसोटी व वन डे क्रिकेटमध्ये मधल्या फळीतील एक खमका फलंदाज म्हणून त्यानं कारकीर्द गाजवली. सोपवलेली प्रत्येक जबाबदारी त्यानं चोख पार पाडली. कसोटीत १३२८८ धावा, वन डेत १०८८९ धावा त्याच्या नावावर आहेत. एकूण ४८ शतकं व १४६ अर्धशतकंही त्यानं झळकावली आहेत. दी वॉल म्हणून प्रसिद्ध असलेला राहुल द्रविड आता टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक आहे. त्यानं भारताच्या १९ वर्षांखालील संघाचेही प्रशिक्षकपद सांभाळले आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतानं १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत युवा खेळाडू घडवण्याचं काम त्यानं पाहिलं आहे.

Read more

क्रिकेट : ब्रेकचा योग्य वापर झाल्यास लाभ- राहुल द्रविड

क्रिकेट : द्रविडच्या प्रेरणेमुळे नकारात्मक गोष्टींवर मात करता आली- मयंक अग्रवाल

क्रिकेट : 'Virender Sehwag दुसऱ्या संघाकडून खेळला असता, तर हमखास 10 हजार धावा केल्या असत्या!'

क्रिकेट : Shoaib Akhtar ला बनायचं आहे टीम इंडियाचा प्रशिक्षक, म्हणतो...

क्रिकेट : राहुल द्रविडमुळे एक त्रिशतक हुकलं; Virender Sehwagचा गंभीर आरोप

क्रिकेट : Harbhajan Singhच्या ऑल टाईम कसोटी संघात ना 'दादा', ना 'कोहली'; फक्त तीन भारतीयांना संधी!

क्रिकेट : न्यूझीलंडमधील पराभवाला राहुल द्रविड जबाबदार?

क्रिकेट : टीम इंडियाच्या 'व्हाईटवॉश'ला राहुल द्रविडही जबाबदार?; जाणून घ्या नेमकं कनेक्शन

क्रिकेट : भारतीय संघात पुनरागमनाची अजूनही संधी; पाहा कोण आहेत हे महारथी!

क्रिकेट : NZ vs IND, 1st Test : विराट कोहलीची ११वी धाव ठरली पराक्रमी; मोडला सौरव गांगुलीचा विक्रम